Ambadas Danve Slams MPSC Chairman; Criticizes Minister Atul Save
“पुण्यात उन्हातानात बसून नऊ-नऊ दिवस हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे अश्रू समजून घेण्याची संवेदनशीलता या सरकारमध्ये उरलेली नाही. साधी स्कॉलरशिपची परीक्षा नीट घेता येत नाही, आणि वरून भाषणे ठोकतात! आमच्या छत्रपती संभाजीनगरचे अतुल सा . पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अंबादास दानवे यांनी…