पुण्यात तृतीय पंथीयाला धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण:घरातील साडेसहा लाखांची रोकड लुटली; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धर्मांतरासाठी तृतीय पंथीयावर दबाव आणून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. तृतीय पंथीयाला धमकावून त्याच्या घरातील सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे तृतीय पंथीय आहेत. याबाबत एका तृतीय पंथीयाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने…