कौस्तुभ गावडे शिक्षकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार:टप्पा अनुदान, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्याची दिली ग्वाही
भाजपचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली. टप्पा अनुदान, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे प्रश्न आणि जुनी पेन्शन या विषयांवर शिक्षकांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात विजयाचा विश्वास व्यक्त करत गावडे यांनी शिक्षकांचे आभार मानले. वयावरून झालेल्या टीकेला…