Headlines

बॉडी शेमिंगवर कतरिना कैफचे प्रत्युत्तर:सगळं माहीत असूनही लोक ट्रोल करतात; आई झाल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखं होण्याची गरज नाही

अभिनेत्री कतरिना कैफने आई झाल्यानंतर तिच्यात झालेल्या शारीरिक बदलांवरून आणि वजनावरून होत असलेल्या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. मॅगझिन वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने महिलांवर गर्भधारणेनंतर लगेच जुन्या रूपात परतण्याच्या सामाजिक दबावावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कतरिनाने सांगितले की, ती आयुष्यातील या सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे आणि आपल्या सोयीनुसार फिटनेस मिळवेल. कतरिना पती विकी कौशलसोबत…

Read Full News

प्रभासच्या फौजी चित्रपटाचा टीझर हटवण्याची मागणी:सुभाषचंद्र बोस यांचे नातू म्हणाले- नेताजींच्या इतिहासाशी छेडछाड झाली; पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार

अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटाच्या टीझरवरून वाद वाढला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला आहे. चंद्र कुमार बोस यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून चित्रपटाचा टीझर हटवण्याची आणि या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल…

Read Full News

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधातील वक्तव्य भोवले:न्यायालयीन अवमान प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाचे आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार

भारताचे सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबाबत सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने राऊत यांना 17 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात पत्रकार निखिल वागळे यांनाही त्याच दिवशी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वागळे यांना…

Read Full News

Delhi Voter List Row | Supreme Court Questions Election Commission Form 6

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. न्यायालयाने विचारले की, प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सुमारे 43 लाख मतदारांपैकी ज्यांची नावे ‘स्थलांतरित किंवा अनुपस्थित’ या श्रेणीत नोंदवली आहेत, त्यांना पुन्हा नाव समाविष्ट करून घेण्यासाठी Form-6 भरण्यास का सांगितले जात आहे. हा फॉर्म नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी…

Read Full News

Sindhudurg INS Guldar Wins Golden Banyan Award 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीयस्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड 2 . द वीक मॅगेझीन तर्फे ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड 2026’ या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय नवी दिल्ली…

Read Full News

गोंदियात निवृत्त प्राध्यापकाची दगड-विटांनी ठेचून हत्या:फार्महाऊस परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव परिसरात निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भवभूती महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले चंद्रशेखर भास्कर दहिकर (वय ६२, रा. बोथली) यांचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वीट मारून खून केला. मंगळवारी रात्री १० ते १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह फार्महाऊस परिसरात आढळून आल्यानंतर…

Read Full News

अजित पवार विमान अपघात प्रकरण:जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट; म्हणाले- सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा करणार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता 9 महिने पूर्ण होत आहेत. या अपघाताचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू आहे. याच तपासाच्या अनुषंगाने अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. जय पवार यांनी सीआयडी अधिकाऱ्यांसोबत 5…

Read Full News

एकत्रित लढलो असतो तर 5-0 असा विजय झाला असता!:समन्वयाला उशीर झाल्याचा फटका; शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया; पुणे अन् मराठवाड्यात बदल झाल्याचा दावा

“पुणे आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात जनतेने आणि सुशिक्षित पदवीधरांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा दृढ विश्वास दाखवून दिला आहे. सत्ता आणि अफाट पैशाचा गैरवापर होऊनही मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे. जर महाविकास आघाडीने निवडणुकीच्या 2 महिने आधीच समन्वय साधून, कोणत्याही पक्षाची प्रतिष्ठा न करता संयुक्त उमेदवार दिले असते, तर विधानपरिषदेच्या 5 ही जागांवर महाविकास…

Read Full News

MLC Election Results 2026 | UP BJP SP Wins, Karnataka NDA Clean Sweep

लखनौ/पाटणा/बेंगळुरू/मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चार राज्यांतील 28 MLC जागांच्या निकालांमध्ये बिहारमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. येथे भाजपचे पाच वेळचे MLC नवल किशोर यादव यांच्यासह चार विद्यमान MLC निवडणुकीत पराभूत झाले. जन सुराजने दरभंगा शिक्षक मतदारसंघाची जागा जिंकून विधान परिषदेत खाते उघडले. उत्तर प्रदेशात भाजपने 5 जागांवर कब्जा केला, तर वाराणसी शिक्षक मतदारसंघाची जागा सपाच्या खात्यात…

Read Full News

हिंगोलीत शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई:सहकार विभागाचा इशारा, जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानंतर वित्तीय संस्थांना पत्र

हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना सहकार विभागाने कडक इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा बळजबरीने कर्जाची वसुली करणे तातडीने थांबवावे, असे निर्देश संबंधित वित्तीय संस्थांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून सक्तीची वसुली सुरू ठेवल्यास संबंधित संस्थांविरुद्ध कठोर कारवाई…

Read Full News