Headlines

राष्ट्रवादीत झिशान सिद्दिकींच्या मुंबई अध्यक्षपदावरील नियुक्तीवरून नाराजी:कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा, पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाला भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीवरून नाराजी समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले झिशान सिद्दिकी यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मुंबईतील काही पदाधिकारी या नियुक्तीच्या…

Read Full News

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का:काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी, सुधाकर कोहळेंचा पराभव

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाल्याने या निवडणुकीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. निकाल स्पष्ट होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत जल्लोष केला. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, सुधाकर कोहळे यांनी…

Read Full News

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद:जामखेडमध्ये महिलांचा माठफोड मोर्चा, श्रीरामपुरात उपोषणाचा इशारा

जिल्ह्यात उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले असून, अनेक शहरांमध्ये विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जामखेड शहरात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढत माठफोड आंदोलन केले. दुसरीकडे, श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी…

Read Full News

रामदेव म्हणाले- भारतात कधीही सत्तापालट होऊ शकत नाही:खरगे-अखिलेशना टोला- देव त्यांना सद्बुद्धी देवो, सनातनवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर बरसले

हरिद्वारमध्ये योगगुरू स्वामी रामदेव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आजकालचे नेते ज्या प्रकारची वक्तव्ये देत आहेत, त्यांना देव सद्बुद्धी देवो किंवा त्यांना सद्गती देवो. सनातन धर्म आणि देवी-देवतांबाबत कथितरीत्या अपमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याबद्दलही रामदेव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले…

Read Full News

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने डॉक्टरांची फसवणूक:पुण्यात 80 वर्षीय डॉक्टरांचे 19 लाख रुपये लंपास; पेन्शन कार्ड देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 5 लाख काढले

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील ८० वर्षीय डॉक्टरांची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर सोमवार पेठेत राहतात. जुलै महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून डॉक्टरांनी वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात १९ लाख रुपये जमा केले. फसवणूक…

Read Full News

बुटांच्या तळात लपवलेला 13.44 लाखांचा संशयित हॅशिश जप्त:बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला पुणे विमानतळावर अटक; 7 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

बँकॉकहून पुण्यात आलेल्या उल्हासनगर येथील रहिवासी असलेल्या प्रवाशाच्या स्पोर्ट्स शूजच्या तळात विशेष कप्पे तयार करून त्यामध्ये लपवलेला १३ लाख ४४ हजार रुपये किमतीचा संशयित हॅशिश अथवा गांजा अर्क पुणे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) जप्त केला. या कारवाईत तस्करीसाठी विशेष डिझाइन केलेल्या बुटांचा वापर केल्याचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित भारतीय प्रवाशाला अटक…

Read Full News

शिक्षक मतदारसंघात 767 मतपत्रिका अवैध ठरल्या:अमरावती विभागातील निवडणुकीत 33 हजार 34 मतदारांनी मतदान केले; पाच जिल्ह्यांतील मतदानाची आकडेवारी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ७६८ मतपत्रिका अवैध ठरल्या. शिक्षक मतदार असूनही एवढ्या मतपत्रिका अवैध ठरल्याने सर्वसामान्यांनी आश्चर्य व्यक्त केले. २३ ऑक्टोबरला अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर मतदान झाले. एकूण ३५ हजार ८१० मतदारांपैकी ३३ हजार ३४ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९२.२५ होती. सर्व मतपत्रिकांची मोजणी मंगळवार, २७…

Read Full News

मुळशीतील 580 कातकरी बांधवांना जात प्रमाणपत्रे:34 पाड्यांतील नागरिकांना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे; शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबनावर भैय्याजी जोशींचा भर

पुणे, प्रतिनिधी। मुळशी तालुक्यातील ३४ आदिवासी पाड्यांमधील ५८० कातकरी बांधवांना अनुसूचित जमातीची जात प्रमाणपत्रे देण्यात आली. माले गावातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्रात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी बोलत होते. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, जागरूकता आणि स्वावलंबन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाची प्रगती केवळ आर्थिक…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन:महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालता-बोलता संदर्भकोश हरपला

महाराष्ट्राच्या राजकारणाची सखोल जाण, राजकीय घडामोडींचे अचूक आकलन आणि ऐतिहासिक संदर्भांवरील प्रभुत्व यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पत्रकारितेतील अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रताप आसबे यांनी…

Read Full News

दुष्काळामुळे एडीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलली:शासनाने सहकारी संस्थाओं के चुनाव अगले आदेश तक रोके; अमरावती जिले की 146 संस्थाएं प्रभावित

अमरावती जिला मध्यवर्ती सहकारी बैंक (एडीसीसी) की चुनाव प्रक्रिया आगे बढ़ा दी गई है। राज्य में सूखे के कारण शासन ने सहकारी संस्थाओं के चुनाव अगले आदेश तक रोक दिए हैं। इससे जिले की 146 संस्थाओं पर असर पड़ा है। बैंक के 20 सदस्यीय संचालक मंडल का कार्यकाल 4 अक्टूबर को खत्म हो गया था।…

Read Full News