दिल्लीत दारूच्या ऑनलाइन बुकिंगसाठी ॲप:बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत दुकानात जाऊन घ्यावी लागेल बाटली
दिल्लीमध्ये राहणारे मद्यप्रेमी आता घरबसल्या एका नवीन मोबाइल ॲपद्वारे मद्याची ऑनलाइन बुकिंग करू शकतील. ‘दिल्ली लिकर बुकिंग’ नावाचे हे ॲप दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (डीसीआयआयडीसी) लॉन्च केले आहे. या ॲपशी संपूर्ण शहरातील सुमारे २०८ किरकोळ विक्रीची दुकाने जोडण्यात आली आहेत. मात्र, मद्याची घरपोच डिलिव्हरी केली जाणार नाही. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर ४८…