Headlines

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला गंडा:धनकवडीत चलाखीने 50 हजारांची सोन्याची अंगठी चोरली

मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी परिसरात राहायला आहेत. ते दररोज धनकवडीतील श्री…

Read Full News

आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी:झिशान सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा, उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्त

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पक्ष संघटनेत मोठे आणि धोरणात्मक फेरबदल केले आहेत. मुंबईतील अल्पसंख्याक मतांची गणिते जुळवण्यासाठी युवा नेते झिशान सिद्दिकी यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ‘मुंबई अध्यक्षपदाची’ धुरा सोपवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे विरोधकांना आक्रमकपणे सामोरे जाण्यासाठी पक्षाचे नेते उमेश पाटील यांची थेट ‘राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकींकडे…

Read Full News

Nagpur Graduate Constituency Election Counting Update; Sudhakar Kohale Lead

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या निवडणुकीत झालेल्या एकूण 1 लाख 65 हजार 541 मतदानापैकी तब्बल 15 हजार 106 मते अवैध ठरली आहेत. उच्चशिक्षित पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर म . सुधाकर कोहळे म्हणाले की, आमची अनेक मते कोणतीही ठोस कारणे नसताना अवैध घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे या…

Read Full News

आमदार 50 कोटींना, मत 10 हजारांना आणि शेतकऱ्यांना 5 हजार?:मी मुख्यमंत्र्यांना 11 हजार पाठवतो, यात त्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी- संजय राऊत

विधान परिषद निवडणुकीचे कल, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत आणि ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘आमदार-खासदार ५० कोटींना विकत घ्यायचे आणि शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त ५ हजार रुपये द्यायचे, ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे,’ असा हल्लाबोल करत राऊत…

Read Full News

न्यायमूर्ती एसके कौल म्हणाले- सरकारांना सहमत असलेले न्यायाधीश आवडतात:म्हणाले- कॉकरोच पार्टीचे नेते सौरव दास यांचा मेंटर नाही, पत्रकार म्हणून भेटलो

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी म्हटले आहे की, सरकारांना नेहमीच त्यांच्या विचारांशी सहमत असलेले न्यायाधीश आवडत आले आहेत. न्यायपालिकेने आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी स्पष्ट केले आहे की, ते कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास यांना मार्गदर्शन…

Read Full News

Bengaluru Metro Video Controversy | Woman Harassed, Accused Flees

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बेंगळुरू मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान एका महिलेने एका तरुणावर चोरून तिचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला. इन्स्टाग्रामवर सौपिका नावाच्या महिलेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये मेट्रोचे सुरक्षा कर्मचारीही दिसत आहेत. महिलेने सांगितले की, तिने तरुणाचा फोन पकडला होता; मात्र स्टेशन येताच तो पळू लागला. महिलेने फोन सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे दिला, पण तरुण तो हिसकावून…

Read Full News

राज ठाकरेंकडून साय डोंगरावरील वृक्षतोडीची पाहणी:अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेत्यांची उपस्थिती, आज कर्जतमध्ये जाहीर सभा

टोरेंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जतमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला आणि वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज थेट कर्जतमधील ‘ग्राउंड झिरो’वर पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांसह कर्जतच्या साय डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष वृक्षतोडीची पाहणी करत आहे. या पाहणीनंतर आज कर्जतमध्ये त्यांची…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण, 72,800 वर व्यवहार:निफ्टीही 200 अंकांनी घसरला; एनर्जी आणि IT शेअर्समध्ये अधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 28 ऑक्टोबरला घसरण झाली आहे. सेन्सेक्स 700 अंकांहून अधिक घसरणीसह 72,800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची घसरण झाली असून, तो 22,550 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एनर्जी, IT आणि FMCG शेअर्समध्ये आज अधिक विक्रीचा दबाव आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सचे आज लिस्टिंग जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सचे आज BSE आणि NSE…

Read Full News

हरिद्वारमध्ये कोरड्या गंगेत चांदी-सोने शोधत आहेत लोक:म्हणाले- दरवर्षी गंगा बंद होण्याची वाट पाहतो, पाणी न मिळाल्याने भाविक निराश

धर्मनगरी हरिद्वारमध्ये सध्या गंगाकालव्याच्या वार्षिक बंदीमुळे गंगेच्या प्रवाहाला खीळ बसली आहे. गंगा मातेत स्नान करण्याची इच्छा घेऊन हरिद्वारला येणाऱ्या भाविकांना घाटांवर पाणी कमी असल्याने निराशेला सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी, गंगेचा प्रवाह थांबल्याचा परिणाम स्थानिक व्यापारावरही दिसून येत आहे. मात्र, या बंदीदरम्यान काही कुटुंबांसाठी कोरडी गंगा आशेपेक्षा कमी नाही. हे लोक गंगेच्या तळाशी उतरून नाणी,…

Read Full News

Tiger Shroff Firing Case | Mumbai Police Invokes MCOCA Against Accused

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबई गुन्हे शाखेने अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले की, सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर संघटित गुन्हेगारीशी संबंधित कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत. हे प्रकरण 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत टायगर श्रॉफवर…

Read Full News