Headlines

Pune Teacher Constituency Election: Sachin Sanap Reaction

शिक्षकांनी जो कौल दिला आहे, तो आपण सर्वांनी पूर्ण आदराने स्वीकारला पाहिजे. तांत्रिक गोष्टी अनेक असू शकतात, परंतु या पराभवात कुठेही काही कमी पडलो असेन, तर ती माझी स्वतःची जबाबदारी आहे, असे पुणे शिवसेनाप्रणीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी म्हटले आहे. . सचिन सानप म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघात मुख्य लढत माझ्यामध्ये आणि भाजपचे उमेदवार…

Read Full News

पाणी सोडलं नाही तर स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडेन:बघू कोण अडवतंय? राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर भयंकर पाणीबाणी ओढवली आहे. या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये या तीन जिल्ह्यांतील जनतेचा बळी जात आहे. आज पाणी सोडले नाही तर उद्या सांगलीत…

Read Full News

दक्षता सप्ताहानिमित्त PNB चा उपक्रम:पारदर्शकता अन् नैतिकतेचा वॉकथॉनमधून हुंकार; पंजाब नॅशनल बँकेतर्फे मुंबईत रॅलीचे आयोजन

सार्वजनिक जीवनात सचोटी, नैतिक मूल्ये आणि उत्तरदायित्वाची रुजवणूक करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शहर मंडळ कार्यालयाकडून बुधवारी विशेष वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दक्षता जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधून 28 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या उपक्रमात शहर मंडळ कार्यालय आणि विभागीय लेखापरीक्षण कार्यालयातील दक्षता पथकाने मोठ्या संख्येने हजेरी लावत भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. देशभरात 26…

Read Full News

आयफोन PLI योजनेच्या वादावर IT मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य:₹19,000 कोटींचे इन्सेंटिव्ह देऊन ₹3.25 लाख कोटींचा कर मिळाला

भारताच्या आयफोन उत्पादनातील वाढ आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजनेवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आकडेवारीसह टीकाकारांना उत्तर दिले आहे. ब्लूमबर्गच्या एका व्हिडिओ रिपोर्टमध्ये भारतातील आयफोन असेंबलिंग आणि सरकारी अनुदानावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याला उत्तर देताना वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृत आकडेवारी शेअर…

Read Full News

Pune Teachers Constituency Election Controversy; Dattatray Sawant Allegations

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत स्पष्ट झालेल्या निकालांनंतर पराभव स्वीकारताना राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अधिकृत उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. “राज्यातील बुद्धिवादी . मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर, सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आणि दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर त्यांनी ही रोखठोक प्रतिक्रिया दिली….

Read Full News

मराठवाडा पदवीधरमध्ये 'सत्तार फॅक्टर' चालला?:24 तास उलटूनही चुरस कायम, सतीश चव्हाणांना मागे टाकत शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील विजयाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू असलेली मतमोजणीची प्रक्रिया २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मजबूत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाचे…

Read Full News

नितीन नवीन आज दिल्लीत लोकशाही वाचवा पदयात्रा काढणार:CM रेखा गुप्ताही उपस्थित राहणार; भाजप देशभरात हे अभियान राबवणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आज दिल्लीच्या चांदणी चौकात लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रा काढणार आहेत. पदयात्रा संध्याकाळी सुमारे ४ वाजता गौरीशंकर मंदिरापासून सुरू होऊन टाउन हॉलपर्यंत निघेल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (SIR) घेऊन विरोधकांच्या विरोधादरम्यान भाजप हा अभियान राबवणार आहे. पदयात्रेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा, खासदार आणि पक्षाचे इतर…

Read Full News

बॅलेट पेपरवरही महायुतीचीच मुसंडी, भाजपची उबाठावर टीका:नवनाथ बन यांनी टोरंट प्रकल्पाच्या विरोधामागील काँग्रेसच्या बैठकीचा गोपनीय फोटो केला उघड

“बॅलेट पेपरवर मतदान झाले की हुकूमशाहीचा पराभव होतो, अशा वल्गना करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाची वाताहत पाहावी. बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 पैकी 3 जागांवर महायुतीच आघाडीवर आहे. पुण्यात उबाठा गटाच्या सुनील मोदींना अवघी 3,066 मते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलीप घुगे यांना केवळ 8,000 मते मिळाली. हीच तुमची खरी राजकीय…

Read Full News

नसीरुद्दीन शाह पुन्हा सरकारवर भडकले:म्हटले- मी अभिमानाने सांगतो, मी मानसिक नक्षलवादी; सर्व काही लक्षात ठेवले जाईल

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी म्हटले की, आपण अभिमानाने सांगतो की आपण वैचारिक नक्षलवादी आहोत. नसीरुद्दीन शाह यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ते म्हणतात, “मी अभिमानाने सांगतो, मी वैचारिक नक्षलवादी आहे. वैचारिक नक्षलवाद्यांव्यतिरिक्त चौकीदाराने माझ्यासारख्या लोकांना आणखी कोणकोणती विशेषणे दिली आहेत—राष्ट्रविरोधी, टुकडे-टुकडे गँग आणि…

Read Full News

Prithviraj Chavan Statement On Political Rivalry In Gujarat

“राजकारणात कोणत्याही पक्षाचा नेता असो, संसदीय आणि सुसंस्कृत भाषेची मर्यादा कधीही ओलांडली जाऊ नये. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नकळत चूक झाली असेल, ते त्याबाबत नक्कीच पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. मात्र, त्याच वेळी भाजपचे नेते आणि कें . गुजरात मधील पंचमहाल येथे आयोजित जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी…

Read Full News