राजू शेट्टींच्या पावलावर पाऊल; ऊसदरासाठी पुत्र सौरभ आक्रमक:सांगलीत 70 ट्रॉली ऊस अडवला, कोल्हापुरातील साखर संकुलात तोडफोड; पोलिसांकडून अटक
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि ऊसतोडणी तातडीने थांबवून साखर कारखाने बंद ठेवावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी यांनी आंदोलन आक्रमक केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते ऊसदराच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले असून, सांगली जिल्ह्यात सुमारे ७० ट्रॉली ऊस अडवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी (२७ ऑक्टोबर) कोल्हापूर…