शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर थेट गुन्हा:मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावकार व बँकांना सज्जड इशारा
“राज्यातील शेतकरी दुष्काळी संकटाशी दोन हात करत असताना, कोणतीही बँक, खासगी सावकार किंवा मायक्रो फायनान्स कंपनीने सक्तीने कर्जवसुली करता कामा नये. शेतकऱ्याला वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या किंवा छळणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर थेट कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. शेतकऱ्यांच्या दारात वसुलीसाठी तगादा लावणाऱ्यांनी थेट सरकारकडे जावे आणि सरकारकडून पैसे घ्यावेत; बळीराजाला नडणाऱ्यांना सरकार…