Headlines

भीमाशंकरमध्ये 34 हजार नव्हे, तर 90 हजार झाडांची कत्तल!:राज्यात असे आणखी 23 प्रकल्प प्रस्तावित; विजय कुंभारांनी थेट यादीच दाखवली

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे तर तब्बल 90 हजार झाडांची कत्तल होणार…

Read Full News

शाहरुखच्या ‘किंग’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज:ओठांत गुलाब, डोळ्यांत राग दिसला, अभिनेत्याने लिहिले- कातिल नहीं, आशिक हूं

शाहरुख खान यांनी आगामी ‘किंग’ चित्रपटाचे नवे पोस्टर मंगळवारी प्रदर्शित केले आहे. पोस्टरमध्ये शाहरुख यांच्या ओठांमध्ये गुलाब दिसत आहे. त्यांच्या डोळ्यांत राग आणि अंदाजात रोमांस दिसून येत आहे. पोस्टरवरून चित्रपटात ॲक्शन आणि रोमांसचा संगम पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात. शाहरुख यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले, “आज फिर याद आया… कातिल नहीं, आशिक हूं.”…

Read Full News

'मन्नत'मध्ये तन्वी डोगरा आणि नमिक पॉलची नवी जोडी:ढाब्यावरील भांडणातून सुरू होईल प्रेम आणि संघर्षाची कहाणी

‘मन्नत: हर खुशी पाने की’ हा टीव्ही शो नवी कथा आणि नव्या प्रमुख कलाकारांसह परतत आहे. तन्वी डोगरा मन्नत जुनेजा, तर नमिक पॉल कबीर ओबेरॉयची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मन्नत स्वावलंबी, निर्भिड आणि कुटुंबावर खूप प्रेम करणारी मुलगी आहे. ती आपला भाऊ विराटच्या नावाने ढाबा चालवते. दुसरीकडे, कबीर हा यशस्वी व्यावसायिक आहे, ज्याच्यासाठी पैसा, सत्ता…

Read Full News

अजित पवारांचा घात की अपघात?:सुरज चव्हाण यांचा सवाल; म्हणाले- अपघाताला 9 महिने उलटूनही चौकशी अहवाल नाही

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 9 महीने पूर्ण होत आहेत. अद्यापही या अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांचा घात की अपघात? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. सुरज चव्हाण म्हणाले,…

Read Full News

Nilesh Chandra Muni Supports Raj Thackeray on Sahyadri Forest Protest

सह्याद्री वाचवण्यासाठी सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. भीमाशंकर परिसरात जी बेछूट वृक्षतोड सुरू आहे, ती अशीच सुरू राहिल्यास तिथले वन्यजीव कुठे जाणार? आज प्रत्येक . नीलेश चंद्र मुनी पुढे म्हणाले की, भीमाशंकरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली संबंधित…

Read Full News

Maharashtra Drug Detection Machine Launch; Prakash Abitkar Action Plan

शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात अत्याधुनिक ‘ड्रग डिटेक्शन मशीन’ ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे . मुंबईतील आरोग्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या अत्याधुनिक उपकरणाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजय…

Read Full News

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दुःखाचा डोंगर:मातोश्री शिवकांताबाई गुट्टे यांचे निधन; परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचे निधन झाले आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत ही दुःखद बातमी दिली असून, त्यांच्या आईच्या जाण्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. शिवकांताबाई यांचे निधन वृद्धापकाळाने झाले असून त्यांच्यावर मूळगावी, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदनज…

Read Full News

मराठवाडा पदवीधर निवडणूक:प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा, म्हणाले- परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम झालाय, आपणच जिंकणार

विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या विजयाचा भक्कम विश्वास व्यक्त केला आहे. “आमचे परफेक्ट नियोजन होते आणि कार्यक्रम करेक्ट झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपणच आमदार होणार,” असा मोठा दावा पाटील…

Read Full News

Thane Police Summons Former Mayor Minakshi Shinde; Pradip Purnekar Murder Case

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता मोठी राजकीय आणि कायदेशीर घडामोड समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) न . प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी सुरुवातीपासूनच या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र उर्फ…

Read Full News

Diwali Budget Planning; Salary Bonus Expenses

लेखक: अदिति ओझा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिवाळीमध्ये पगार, बोनस आणि बचतीचा मोठा हिस्सा सणाच्या तयारीवर खर्च होतो. खरेदी करताना छोटे-छोटे खर्च फार मोठे वाटत नाहीत; मात्र सण संपल्यानंतर शाळेची फी, किराणा, वीजबिल आणि EMI यांसारखी आवश्यक देयके समोर येतात. अशा वेळी अनेकांना महिन्याचा उर्वरित खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा आधार घ्यावा लागतो. ही अडचण…

Read Full News