Headlines

दिवाळीत खासगी बसकडून जास्त भाडे घेतल्यास कारवाई:प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा, तक्रारीसाठी व्हॉट्सॲप नंबर जारी

दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या…

Read Full News

Chitra Mandai 2026 National Art Festival Launch in Pune

भारतीय पारंपरिक कला, लोककला आणि आधुनिक कलाप्रकारांचे जतन, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासोबतच कलाकारांना त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी, थेट विक्रीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘चित्र मंडई 2026’ या राष्ट्रीय क . जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथील सामवेद कला, संगीत, दृश्यीकरण, मनोरंजन व अभिकल्प विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त…

Read Full News

Manoj Jarange Patil Allegations Against Maharashtra Government Over Protest

मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागे भाजपचे काही लोक किती भयंकर षडयंत्र रचत आहेत, हे सर्वच पक्षांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आम्ही याचा संपूर्ण छडा लावणार आहोत. माझ्यावर खूनी हल्ले करायचे, मला बदनाम करायचे, याचा छडा आम्ही लावणारच, . मनोज जरांगे पाटील म्हणाले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपचा तपास अत्यंत खोलवर झाला पाहिजे. माझ्याकडे अजूनही बरीच…

Read Full News

42 टेबलांवर मतमोजणी, मग उमेदवारांनी नोंद कशी ठेवायची?:पेन, कागद, घड्याळ अन् गाड्यांच्या चाव्याही अडवल्या; बालेवाडी केंद्रावरील निर्बंधांवरून आसगावकरांचा संताप

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरुवात झाली. मात्र, पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथील मतमोजणी केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी लावलेल्या अतिरेकी नियमांमुळे आणि निर्बंधांमुळे मोठा गोंधळ उडाला. उमेदवारांच्या अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींना आत प्रवेश करताना पेन, कोरे कागद, डायऱ्या, साधी घड्याळे आणि…

Read Full News

पुणेकरांसाठी मोठी बातमी!:हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 3 नोव्हेंबरपासून धावणार; पंतप्रधान मोदी ऑनलाइन उद्घाटन करणार

हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग तीनच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर बालेवाडी येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील १७ स्थानकांवरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुणे महानगर प्रदेश…

Read Full News

कर्जत प्रकल्पावरून नवनाथ बन यांचा विरोधकांवर हल्लाबोल:म्हणाले- प्रकल्प बाहेर गेला की बोंब मारायची अन् इथे आला की विरोध करायचा

कर्जत येथील प्रकल्पावरून आणि वृक्षतोडीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. “प्रकल्प राज्याबाहेर गेला की बोंब मारायची आणि इथे आला की…

Read Full News

Mahendra Thorve Alleges Sunil Tatkare Plotting Murder; Maharashtra Politics

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे केसाने गळा कापतात. ते मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंद . आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, सुनील तटकरे हे केसाने गळा कापणारे नेतृत्व आहे. त्यांनी मला मारण्याची सुपारी देण्याचा…

Read Full News

माणसांपेक्षा वाघ महत्त्वाचा आहे का?:नरभक्षी वाघांना तत्काळ स्थलांतरित करा; गडचिरोलीत 5 बळी गेल्यानंतर विजय वडेट्टीवारांचा वनमंत्र्यांना थेट फोन

विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव आणि वनविभागाच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या जगण्यावर थेट गदा आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 5 ते 10 दिवसांत वाघांच्या हल्ल्यांमध्ये तब्बल 5 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, हत्तींच्या कळपांनी शेकडो एकरांतील पिके तुडवून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या भयानक परिस्थितीवर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 100 अंकांहून अधिक घसरण:निफ्टीही 50 अंकांनी घसरला, एनर्जी आणि IT शेअर्समध्ये अधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 27 ऑक्टोबरला घसरण आहे. सेन्सेक्स 100 अंकांहून अधिक घसरणीसह 73,400च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची घसरण आहे, तो 22,700वर व्यवहार करत आहे. आज एनर्जी आणि IT शेअर्समध्ये अधिक विक्रीचा दबाव आहे. SFC एन्व्हायर्नमेंटलचा IPO आजपासून खुला SFC एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीजचा IPO आजपासून खुला झाला आहे. वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रातील या…

Read Full News

Maharashtra Karjat Torrent Power Project; Ujjwal Nikam Clarifies Facts

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण (पंप स्टोअरेज) प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली असतानाच, ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील तथा भाजपचे खासदार ॲड. . कर्जत परिसरातील सायडोंगर व पाली खलाटी भागातील कथित वृक्षतोडीवरून विरोधक आणि पर्यावरणप्रेमींकडून आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी पर्यावरणीय अभ्यास,…

Read Full News