कोण होणार शिक्षक आमदार:पहिल्या पसंतीची मते कळायला यंत्रणेला वाजणार दुपारचे चार, लोकशाही भवनात सकाळी 8 पासून मतमोजणी
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी २७ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता सुरु होईल. त्यासाठी लोकशाही भवनात १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून १७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांद ्वारे ही प्रक्रिया पुढे सरकत जाणार आहे. दरम्यान पहिल्या पसंतीची मते कळायलाच दुपारचे ४ वाजणार असल्याने एकूण निकालासाठी कदाचित दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज आहे. २३ ऑक्टोबरला…