विजेच्या मागणीत 19% वाढ, जेनकाेच्या निर्मितीत 43 टक्क्यांची घट:ऑक्टाेबर 2025 च्या तुलनेत यंदाच्या ऑक्टाेबरमध्ये वाढली विजेची मागणी
महाजेनकोच्या राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने विद्युतनिर्मिती 43 टक्क्यांनी घटली आहे. दुसरीकडे दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील विजेचा वापर मात्र 19 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजे, ऑक्टोबर 2025 मध्ये राज्यातील विजेची मागणी सरासरी 27 हजार मेगावॅट होती. यंदा मात्र राज्यातील दैनंदिन विजेची मागणी 33,240 मेगावॅटवर पोहोचली आहे. 16 ते 19…