आरक्षण उपवर्गीकरणासाठीचा अहवाल जाहीर करण्याची परिषदेमध्ये मागणी:अनुसूचित जाती जागृती एक्स परिषदेमध्ये उमटला सूर; क्रिमिलियर हे रद्द व्हावे
आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन प्रमिलाताई ओक ह . एक दिवसीय जागृती ऐक्य परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत…