Headlines

पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी‎

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा…

Read More

National Current Affairs | Govt Job Prep 2026 Updates

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जाणून घ्या आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. बिहार मंत्रिमंडळात 22 मंत्र्यांनी शपथ घेतली 7 मे रोजी बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मेगा इव्हेंटमध्ये नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 32 मंत्र्यांनी सम्राट मंत्रिमंडळात समावेश झाला. नवीन मंत्रिमंडळात भाजपचे…

Read More

Film style burglary in Vaijapur; Rs 3 lakh looted, incident in Millat Nagar area, gang caught on CCTV at 2:45 am

शहरातील मिल्लत नगर परिसरात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने रेकी करत बंद घर फोडल्याची घटना समोर आली आहे. हातात हत्यार घेऊन चार संशयित चोरटे रात्री २:४५ वाजेच्या सुमारास परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले. घरातील सदस्य आजारपणामुळे संभाजीनगरला रुग्णालयात ग . दागिन्यांचा फोटोच ठरला पोलिसांसाठी क्लू रमजान महिन्यात घरातील सर्व सोन्याच्या दागिन्यांचा सहज काढलेला एक फोटो चोरीच्या तपासात…

Read More

वडील बस चालक होते, ₹300 घेऊन अभिनेता बनण्यासाठी निघाला:थिएटरमध्ये ₹50 कमावले, टीव्हीवरून सुरुवात करणाऱ्या यशला केजीएफने पॅन-इंडिया स्टार बनवले

यश आज पॅन-इंडिया सुपरस्टार आहेत, पण त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशचे वडील BMTC बस चालक होते, तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच त्यांनी ठरवले होते की त्यांना फक्त अभिनेता व्हायचे आहे. घरच्यांच्या चिंतेची आणि पैशांच्या अडचणीची पर्वा न करता ते फक्त ₹300 घेऊन बेंगळुरूला पोहोचले. सुरुवातीला त्यांनी थिएटरमध्ये बॅकस्टेज काम…

Read More

जुन्या वादातून मित्राचा खून; जळगावच्या खुनाचा उलगडा:बिडकीन ठाण्यात गुन्हा, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक‎

पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथील विष्णू बबन मोरे (३४) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तब्बल दीड महिन्यानंतर खुनाचे वळण मिळाले आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी विष्णूची लाकडी दांड्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, बिडकीन पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. ढाकेफळ येथील विष्णू मोरे हा २१ मार्च २०२६ रोजी रात्री…

Read More

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गल्लेबोरगावला आत्महत्या:मावशीच्या घरी एकटी असताना छताला घेतला गळफास‎

गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथील रहिवासी व शिक्षणासाठी गल्लेबोरगाव येथे मावशीकडे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निकिता नवनाथ नरोडे (२१, रा. वसुसायगाव, ता. गंगापूर, ह. मु. गल्लेबोरगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. निकिता कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत…

Read More

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार, उद्या शपथविधी:सुपारी किलर्समार्फत केली सुवेंदू यांच्या स्वीय सहायकाची हत्या

Marathi News National Suvendu’s Personal Assistant Was Murdered By Betel Nut Killers In Bengal, The Name Of The Chief Minister Will Be Announced Today, The Oath taking Ceremony Will Be Held Tomorrow कोलकाता39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची भीती पुन्हा परतली आहे. सुरुवातीच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की, भाजप नेते सुवेंदू अधिकारी…

Read More

निदाच्या अटकेसाठी पोलिसांनी वर्दी, शासकीय वाहन टाळले:न्यायाधीशांच्या घरून घेतला ट्रांझिट रिमांड, नाशिकला जाताना बदलली गाडी

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर गुरुवारी (७ मे) छत्रपती संभाजीनगरातील नारेगावातून अटक करण्यात आली आहे. २ मे रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी (७ मे) रात्री ८ वाजेच्या…

Read More

पुण्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 24 तासांत बेड्या:लोणी काळभोर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

खाण्याचे आमिष दाखवून एका ६ वर्षीय चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत एक आदर्श निर्माण केला आहे. श्रीधर लिंबाजी कांबळे (४६, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात…

Read More

व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज डाॅलर्स गुंतवणूक करणार:संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध- देवेंद्र फडणवीस

व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रात लवकरच ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने आयोजित इंडिया – व्हिएतनाथ बिझनेस फोरम कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक,…

Read More