सीना नदीवरील पुलामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला:9 महिने उलटूनही दुरुस्ती नाही, केवड परिसरातील ऊस कारखान्याची अवजड वाहने आणि विद्यार्थ्यांचा प्रवास बनला जीवघेणा
. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी…