सिंहगड सोसायटीत पाच कोटींचा वेतन अपहार:संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध पाच कोटी सहा लाख रुपयांच्या वेतन अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ शिक्षकांच्या वेतनाचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. मारुती नवले यांच्यासह सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचन नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले,…