Headlines

लासलगाव आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल:आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवास होणार आरामदायी‎

लासलगाव व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले. लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व कृषी केंद्र असून परिसरातील…

Read More

शिवराईतील शिक्षण परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर मंथन:ए.आय. प्रशिक्षणासाठी पूर्वतयारीच्या सक्त सूचना‎

हतनूर कन्नड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवराई (केंद्र हतनूर) येथे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिताराम आहेर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संतोष करवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर देशपांडे यांनी शिवराई शाळेचा शैक्षणिक आढावा मांडला. परिषदेत शिक्षकांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. अतुल…

Read More

कॅमेऱ्यासमोर दिसले खाकीचे ‘यशचित्र’ पडद्यामागील चुकांवर अधीक्षकांची नजर:दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई, आता जबाबदारीची साखळी कुठवर?‎

समोर पाच आरोपी… मागे वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा… बाजूला जप्त वाहन. २ सप्टेंबरचे हे ‘यशचित्र’ पाहिले तर सात दिवसांच्या कारवाईची सांगता झाल्यासारखी वाटते; पण हीच फ्रेम २६ ऑगस्टपर्यंत मागे नेली की श्रेयाच्या गर्दीत काही गंभीर चु . गुन्हा वैजापूर की वीरगावमध्ये नोंदवायचा, याचा निर्णय पुढे झाला असता. दरोडेखोर मात्र क्षेत्राधिकार ठरेपर्यंत रस्त्यावर…

Read More

फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा:उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्रींचे आवाहन‎

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात, शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी दक्ष राहावे. उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे व गुलालाचा वापर टाळून पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी केले. कन्नड येथील तहसील कार्यालयात गुरुवारी आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी व नियोजन बैठकीत त्या बोलत…

Read More

बहुलखेडा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह:सोयगाव पोलिसांकडून 3 तासांत ओळख पटवण्यात यश‎

तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील शेतात बुधवारी रात्री ४५ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी रात्रीच्या अंधारातही तपासाची चक्रे फिरवून तीन तासांत मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले दगडू बुऱ्हाण तडवी (४५, रा. बहुलखेडा) यांचा असल्याचे समोर आले आहे. बहुलखेडा शिवारातील गट क्रमांक १४६ मधील…

Read More

ISRO Launches EOS-05 Imaging Satellite from Sriharikota

श्रीहरिकोटाकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने गुरुवारी रात्री उशिरा 2:55 वाजता भारताच्या पहिल्या EOS-05 इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथून GSLV-F17 रॉकेटने हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला. उड्डाणानंतर अवघ्या 18 मिनिटांतच उपग्रहाला त्याच्या पूर्वनियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. हे यशस्वी अभियान GIST-1 च्या अपयशानंतर पाच वर्षांनी राबवण्यात आले. EOS-05 उपग्रहाचे…

Read More

काटशेवरी, धानोरा फाट्यावर रास्ता रोको‎:करमाड येथे कडकडीत बंद, शिऊर बंगला, झाल्टा फाट्यासह चित्तेपिंपळगाव येथे आंदोलन‎

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस सुरू असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात गुरुवारी खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा, सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा, बनकिन्होळा, वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर करमाड येथे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे…

Read More

बिडकीन जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये जि.प.सदस्य मनोज पेरेंच्या प्रत्यक्ष भेटी:गैरहजेरीवरून कर्मचाऱ्यांना धरले धारेवर, नागरिकांशी साधला संवाद‎

बिडकीन जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज पेरे यांनी गटातील विविध गावांचा दौरा करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. मनोज पेरे यांनी आपल्या दौऱ्यात सोमपुरी, शेकटा, निलजगाव, लाखेगाव, वरवंडी, फारोळा आणि कृष्णापूर या गावांना भेटी…

Read More

पैठणचे उद्यान 49 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया वेगात:3 निविदा दाखल, निविदांची छाननी करून पात्रतेनुसार कार्यवाही होणार‎

येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकास करण्याच्या प्रक्रियेला आता मोठा वेग आला आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे उद्यान पुढील ४९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी आताप . संत ज्ञानेश्वर उद्यान, अ‍ॅडव्हेंचर पार्क आणि डाऊनस्ट्रीम परिसराच्या एकूण २३२ हेक्टर क्षेत्रात कायापालट करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी…

Read More

संभाजीनगरात एशियन हॉस्पिटमध्ये ‘एनआयसीयू’ विभागात पहाटे आग:9 लहान मुलांना विविध रुग्णालयात हलविले

शुक्रवारी पहाटे 2.45 वाजता आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या एनआयसीयू विभागात एसीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात 9 बालक उपचार घेत होते. त्यातील पाच बालकांना घाटीत, तिघांना एमजीएम तर एकास संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 10 ते 15 मिनिटांत आग आटोक्यात…

Read More