Headlines

चित्रपट 'रामायण' चे ट्रेलर रिलीज:ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 4:15 वाजता जगभरात लॉन्च, दिवाळी 2026 रोजी पहिला भाग प्रदर्शित होईल

नितेश तिवारींच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. चित्रपट निर्मात्यांनी तो 30 जुलै रोजी सकाळी 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या शुभ मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित केला. ‘रामायण’चा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरची झलक – ट्रेलरबद्दल सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर…

Read More

महिलेला सर्पदंश:वेळेत उपचारांमुळे अनर्थ टळला

नांदर येथे महिलेला सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. आशा सेविकेच्या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार झाल्याने अनर्थ टळला आहे. हुदाबी जावेद पठाण ( ३३) घरातील काम करत असताना त्यांना साप दिसला. त्यांनी हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश झाल्यानंतरही त्यांनी कोणाला काही न सांगता काम सुरू ठेवले….

Read More

गुरुपौर्णिमा:श्री मोहटादेवी विद्यालय येथे गुरुपौर्णिमा साजरी

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सचिव वंदनाताई मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय मुखेकर यांच्या प्रेरणेतून म्हारोळा येथील श्री मोहटादेवी विद्यालय व कै विठ्ठलराव धरपळे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अशोकराव मुखेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांची…

Read More

जात पडताळणीतील समस्या दूर करण्याची केली मागणी:समस्येबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन

जात पडताळणी प्रक्रियेतील विलंब व त्रुटीचे कारणे दाखवत जात पडताळणीसाठी विलंब केला जात आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जुने महसुली पुरावे, जसे की कोतवाल बुकची नक्कल, जुनी शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलांच्या प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा. रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचे जास्तीत जास्त पुरावे जोडले जातात अचूक वंशावळ जोडल्यावरच उप विभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र दिले जाते तेच…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त:लासूरला विठ्ठल नामाच्या गजरात ‘विठ्ठल गीती गावा-2026’ सोहळा

लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी व नवतरुण भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमात बालकलाकारांसह भजनी मंडळाच्या सदस्यांनी संतांचे विविध अभंग सुरेल स्वरात सादर केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या…

Read More

जायकवाडीवर अवलंबित 25 हजार पांरपरिक मच्छीमारांचे होणार सर्वेक्षण:रोजगाराचा मार्ग मोकळा होणार‎

जायकवाडी धरणावर पिढ्यान्पिढ्या मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पारंपरिक मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. जलाशयावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल समाजातील मच्छीमार कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना विविध सरकारी रोजगाराभिमुख योजनांशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नगरसेवक बजरंग लिंबोरे…

Read More

Rishab Shetty Melbourne Award | IndiGo CFO Appointment News

1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित विधेयक मंजूर झाले 29 जुलै रोजी लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘लोक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026’ आवाजी मतदानाने मंजूर झाले. या अंतर्गत पेपरफुटीशी संबंधित कायदे कठोर केले आहेत. आता पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये…

Read More

पिंपळदरी शाळेमधील 23 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश:गुणवंतांचा सत्कार

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १३ आणि उर्दू शाळेतील १० असे एकूण २३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून, या यशामुळे शाळा, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नम्रता योगेश…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

ध्वनी प्रदूषणाची घंटागाडी:मर्यादा 55 डेसिबलची, भोंग्याचा आवाज 84 डेसिबल; कर्णकर्कश गाण्याने नागरिकांची मोडतेय झोपत्रास

‘एक नंबर आहे एक नंबर, छत्रपती संभाजीनगर..!’ हे गीत सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कर्कश आवाजात कानी पडते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांच्या भोंग्याचा हा आवाज आहे. ‘झीरो वेस्ट’साठी फिरणारी ही वाहने शहरात प्रचंड ध्वनी प्रदूषण करत आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीने सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकांसाठी ५५ डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्यक्षात…

Read More