Headlines

Admin

खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप‎

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला…

Read More

वडीलांच्या खून खटल्याचा निकाल बाजूने लावतो, पक्षात या,ओमराजे निंबाळकरांवर दबाव:संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. या प्रकरणी निकाल तुमच्या बाजूने लागावे असे वाटत असेल तर आमच्या गटात या असे ओमराजे निंबाळकर यांना आज दिल्लीत आलेल्या एका नेत्याने म्हटल्याचे सांगितले आहे. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम…

Read More

"अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप'चे शिवाजीयन्स संघाने पटकावले जेतेपद:अटीतटीच्या अंतिम सामन्यात सुमन एंटरप्रायझेसचा 2-1 ने पराभव‎

नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप २०२६’ या फुटबॉल स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील १८ संघांनी सहभाग नोंदवून फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यांचा थरार अनुभवता दिला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘शिवाजीयन्स फुटबॉल क्लब’ आणि ‘सुमन एंटरप्रायझेस फुटबॉल क्लब’ यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी आक्रमक…

Read More

Khabar Hatke Trending Facts; Gujarat Defender Car Dog Photo

Marathi News National Khabar Hatke Trending Facts; Gujarat Defender Car Dog Photo | Haryana Money Rain Video लेखक: आराध्य तिवारी9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ब्रिटनमधील एका महिलेचा दावा आहे की, सुरकुत्यांच्या भीतीने ती 40 वर्षांहून अधिक काळ हसलेली नाही. तर, गुजरातमध्ये एका डिफेंडर कारच्या मालकाने आपली कार पाळीव कुत्र्याच्या फोटोंनी झाकली. दुसरीकडे, हरियाणात एका तरुणाने रस्ता…

Read More

शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद:ऑपरेशन टायगर सोपं नाही; शिवसैनिकांच्या विश्वासाशी गद्दारी केली तर जनता माफ करणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही,…

Read More

दिलासा:भीमा नदीवरील कोंढार चिंचोली- डिकसळ 55 कोटींच्या पुलाच्या कामाला अखेर वेग

करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान भीमा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर वेग आला असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर पुलास मंजुरी मिळून जवळपास ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र, उजनी जलाशयातील पाणीपातळी कायम उच्च राहिल्यामुळे…

Read More

ठाकरे गटात फक्त 1 खासदार उरणार:खासदार फुटीच्या चर्चेवर आमदार नरेंद्र भोंडेकरांचा दावा, म्हणाले- उद्धव ठाकरे नव्हे, 'कोअर टीम' जबाबदार!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 ते 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या एका…

Read More

मान्सून पश्चिम किनारपट्टीवर अडकला:मुंबईत 7-8 दिवसांत पोहोचेल, देशातील 103 जिल्ह्यांतच सामान्य पाऊस; राजस्थानच्या 23 जिल्ह्यांना इशारा

मान्सून 8 जूनपासून पश्चिम किनारपट्टीवर अडकला आहे. हवामान संस्था स्कायमेटनुसार, मान्सूनला मुंबईत पोहोचण्यास अजून 7-8 दिवस लागू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात मजबूत कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन तयार न होणे हे आहे. मान्सूनच्या संथ गतीमुळे देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. राजस्थानमधील जयपूर, भरतपूर आणि कोटासह 23 जिल्ह्यांमध्ये…

Read More

आष्टी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून:महिलेसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल‎

घरासमोरील पटांगणात झोपलेल्या २७ वर्षीय युवकास अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि. १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आष्टी येथे घडली असून या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील युवराज अशोक व्यवहारे हा दोन वर्षांपूर्वी इंगोली वस्ती जिल्हा परिषद…

Read More

8 जणांचा अपघाती मृत्यू:रस्ता मक्तेदार मोकाट, सहाय्यकाला अटक; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर

आठ निष्पाप जीवांचा बळी घेतलेल्या तांदूळवाडी येथील भीषण अपघातानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्तिकेयनने एस. यांनी मंगळवारी सकाळी थेट घटनास्थळ गाठले. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः उभे राहून अधिकाऱ्यांना टेपने रस्त्याची मोजणी करायला लावली. या मोजणीत अपघातग्रस्त विहिरीचा भाग भूसंपदनात येत असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना…

Read More