Headlines

Admin

देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!:ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎

अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, येथील ऐतिहासिक वास्तू आणि असामान्य सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. भूषण देशमुख यांनी वर्ष २०१६ पासून अविरतपणे दर रविवारी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबवला. हाच वारसा पुढे अखंड सुरू ठेवण्यासाठी, याप . येथील ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात रविवारी सकाळी भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

वयाचे बंधन नसून जिद्दीच्या जोरावर राबणारे हात घडवणार स्वतःचे भविष्य:शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भाई सथ्था नाईटस्कूलमध्ये स्वागत

शिक्षणासाठी वयाची अट नसते आणि शिकण्याची जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, याचा प्रत्यय शहरातील ‘भाई सथ्था नाईट हायस्कूल’मध्ये येत आहे. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या कष्टकऱ्यांसाठी ही शाळा आशेचा किरण ठरली असून, येथे वयाच . दिवसभर पोटापाण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आणि रात्रीच्या वेळी हातात पुस्तक घेऊन वर्गात…

Read More

प्रवेशोत्सव:बागलाणमध्ये 291 शाळांत पुस्तके वाटप, पुस्तके, गणवेशांचे वितरण; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य‎

बागलाण तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत औक्षण, चॉ कलेट देत, पावलांचे ठसे घेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. तालुक्यातील २९१ जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी दिली. मुळाणे जिल्हा परिषद शाळेत आमदार दिलीप बोरसे यांनी नवगतांचे स्वागत केले, तर ताहाराबाद येथील जिल्हा परिषद…

Read More

तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स‌ चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स‌् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह‎

तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स‌् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…

Read More

डिझेल विक्रीवरील निर्बंधांमुळे खरीप हंगाम संकटात:शेतकऱ्यांमध्ये संताप, शेतीसाठी डिझेल आणायचे कसे, नामपूरमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल‎

कॅन, ड्रम किंवा बाटलीत डिझेल-पेट्रोल विक्रीवर बंदी आणि एका वेळी मर्यादित इंधन वितरणाच्या नव्या नियमामुळे नामपूरसह परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील मशागत आणि पेरणीची कामे सुरू असताना कृषी पंप, जनरेटर आणि ट्रॅक्टरसाठी इंधन उपलब्ध करून देणे कठीण झाले असून, शेतीकामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार आणि ११ जून २०२६…

Read More

ठेंगोड्यामध्ये नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत:ग्रामस्थांकडून शाळेसाठी देणगी देण्याची घोषणा‎

ठेंगोडा जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व गणवेश वाटप तसेच नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून गावामधून मिरवणूक काढण्यात आली. गुलाबपुष्प देऊन तसेच ‘पहिले पाऊल’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बालगोपालांचा विशेष मेळावाही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच भारती वाघ, उपसरपंच नारायण निकम, दौलत पगार,…

Read More

सामाजिक संस्थांना शासनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी:संस्थापक रवींद्र बोडखे यांचे मंत्री सावे यांना निवेदन‎

सामाजिक संस्थांना शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळावे. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवावी. हा विषय राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. निवेदन सादर केले. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी मंत्री सावे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या विविध समस्यांवर राज्यपाल, सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री…

Read More

पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल‎:दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार

पैठण गोदावरी नदीवरील पुलाची मागणी अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे. श्री नाथ मंदिराजवळील पालखी ओटा ते जुने कावसान परिसराला जोडणारा हा पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारला जात असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. . खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. या पुलाची एकूण लांबी सुमारे ९०० फूट, रुंदी…

Read More

तोंडापूर परिसरात 400 ड्रममध्ये घातक रसायन:वाघूर प्रकल्पातील पाणी दुषित होण्याचा धोका‎

तोंडापूर परिसरात ४०० ड्रम आणि कित्येक ट्रक भरून घातक, विषारी रसायने नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे रसायन जमिनीत मुरण्यासाठी खड्डा करून त्यातही साठा ओतला आहे. हा नाला पुढे वाघूर नदीला मिळत असल्याने खडकी, ढालगाव आणि जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातील पाणी दूषित होऊन ५ लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे….

Read More

ग्रामीण महाराष्ट्राची तहान भागणार; 2027 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी:ड्रोन-रोबोटिक्स क्षेत्रासह वैद्यकीय प्रकल्पासंबंधित निर्णयांनाही मंजुरी

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आता शुद्ध आणि नियमित पाण्याचा प्रवाह अखंड राहणार आहे. राज्यातील जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र ग्रा . ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या संकल्पनेला गती देत, २०२७ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले आहे. याशिवाय…

Read More