वाकला जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांकडून थाळीनाद आंदोलन:सहा शिक्षकांची पदे भरण्याची मागणी, सोमवारी पायी दिंडी काढण्याचा निर्धार
तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांची पदे रिक्त असून, ती भरण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेस कुलूप ठोकले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी भर पावस . हातात थाळ्या आणि चमचे घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला शिक्षक द्या, शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुसळधार…