200 कोटींच्या रस्त्याला भेगा; "उबाठा'चे आंदोलन,:अकाेला-अकाेट मार्गाची दुरावस्था; आतापर्यंत 28 जणांचा गेला जीव
मृत्युच्या सापळ्यात अडकलेल्या अकोला-अकोट व देवरी फाटा-शेगाव या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने शेतकऱ्यांना सोबत घेत शनिवारी भरपावसातच रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यासाठी गत नऊ वर्षांत २०० कोटींचा खर्च झाल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. अद्यापही रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नाही. तसेच या रोडवर २८ जणांचा अपघातात मृत्यू…