Headlines

Renowned Marathi Grammar Expert Prof. Yasmin Sheikh Passes Away in Pune

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधना . जन्माने ज्यू, मात्र मराठी भाषेशी आयुष्यभराचे नाते यास्मिन शेख यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव जेरुषा रुबेन…

Read More

औंढा नागनाथमध्ये 8तासात 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन:गर्दीमुळे अभिषेक पुजा अन् विशेष पास दर्शन बंद

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी ता. 24 रोजी आठ तासात तब्बल 40 हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने नागनाथ मंदिर परिसर दणाणून गेला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील भावकांचा ओघ कायम आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे….

Read More

Amravati NICU Fire Controversy; Harshavardhan Sapkal Targets Fadnavis

अमरावतीमधील हे प्रकरण कुठेतरी भ्रष्टाचाराशी निगडित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या घटनेचे सरकार काय प्रायश्चित्त घेणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. . हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत, हे आज जनतेला माहितीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी या…

Read More

मागण्या फक्त कागदावर नव्हे, प्रत्यक्षात लागू झाल्या पाहिजे:आरटीओ कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर‎

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कागदावर किंवा आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता त्या लागू झाल्याच पाहिजेत, असा इशारा मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेचे नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष तथा हंगामी कार्याध्यक्ष अनिल मानकर यांनी दिला आहे. लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि आमसभेत अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अनिल मानकर यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर…

Read More

पावसाच्या दडीनंतर राज्यात पुन्हा ‘वरुणराजा’ची कृपा:विदर्भ अन् पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा

पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर भागांच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः…

Read More

पिंपळगाव बैनाई येथे ‘माझा गट-माझे कुटुंब’ वर प्रशिक्षण:सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचेही आयोजन, शेतकरी गटांचा सहभाग‎

पाणी फाऊंडेशन अंतर्गत आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे अनुषंगाने तालुक्यातील ‘माझा गट-माझे कुटूंब’ हे प्रशिक्षण घेण्यात आले. पिंपळगाव बैनाई येथे अतिशय उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो पूजनाने केली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश गटशेती करणे का…

Read More

समस्या:मुख्य रस्त्यांवरच खड्डे; वाहन चालकांची कसरत, मनपाने दखल घेण्याची मागणी‎

शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून काही ठिकाणी पॅच व्यवस्थित लावण्यात आलेले नाहीत. परिणामी चालकांची वाहन चालवताना प्रचंड कसरत होत आहे. यावर तातडीने महापालिका व बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र एकाच वर्षात या रस्त्यांवर खड्डे पडले. त्यामुळे तपासणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या…

Read More

नांदगाव येथील हेमाडपंथी खंडेश्वर मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम:श्रावण साेमवारनिमित्त दर्शनासाठी हाेणार भाविकांची माेठी गर्दी‎

. श्रावण महिना सुरू होताच येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग या ठिकाणी लागत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. अमरावतीपासून…

Read More

चिंचोली भोसेत अवैध वाळू उपशावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर हल्ला:पाच ट्रॅक्टर, जेसीबीसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 14 जणांविरोधात गुन्हा‎

पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळूमाफियांनी पोलिस कर्मचाऱ्यास घेरून मारहाण केली. तू मला ओळखत नाही का? तुला लय माज आला आहे का? हा माझा ट्रॅक्टर आहे, असे म्हण . या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार, चिंचोली भोसे हद्दीत वाळू चोरी होत असल्याची माहिती…

Read More

अजरामर गाणी, गझलांनी नगरकर रसिक मंत्रमुग्ध!:गुलजारनामा मैफलीला नगरकरांची मिळाली उत्स्फूर्त दाद; गाणी, शायरीने वाढली रंगत‎

स्वरांची नजाकत, शब्दांची तरलता आणि भावनांची हळुवार स्पंदने यांचा सुरेल मिलाफ अनुभवण्याची अनोखी पर्वणी नगरच्या रसिकांना ‘गुलजारनाम’ या संगीत मैफिलीत लाभली. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, कवी, पटकथाकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या अजरामर गाण्यांनी, गझल . ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचा नुकताच झालेल्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आरोही निर्मित झालेल्या या मैफलीत गायक हृषिकेश रानडे व स्वप्नजा लेले यांनी…

Read More