Headlines

मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल

अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान काही युजर्सकडून झालेल्या कथित अश्लील कमेंट्समुळे ती संतापली. श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या प्रकारावर नाराजी व्यक्त करत महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. श्वेताच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान काही युजर्सनी तिच्याबद्दल तसेच तिच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. यातील काही युजर्स स्वतःला…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy

संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहले. राऊतांचा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही, त्यांना केवळ घरं भरायचे जमते, तुम्ही सहकाराबद्दल बोलू नये. तुम्ही केवळ मातोश्री आणि भांडूपच्या घरात घेत असतात. त्यांनी हे पत्र अमित शहा यांना . नवनाथ बन म्हणाले की, अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काय केले…

Read More

आयटी पार्कमागील रस्त्यावर दुचाकीलाकारची धडक; 2 भाऊ जागीच मृत्युमुखी:कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले; कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या २ सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला धड . निखिल आणि कपिल हे दोघेही भाऊ सिडकोतील प्रोझोन मॉलमधील चायनीज ओक आणि चटोरी रेस्टॉरंटमध्ये कामाला होते. बुधवारी कपिलची ड्युटी…

Read More

उक्कडगावात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; ग्रंथदिंडीने दिला वाचनाचा संदेश:चिमुकल्या वक्त्यांच्या भाषणांनी वेधले लक्ष, प्रा. केशव कातोरे यांचे व्याख्यान‎

दलित, शोषित, कष्टकरी आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या लेखणीची ताकद देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती उक्कडगाव येथे उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक . जयंती सोहळ्यात लहान मुलांची भाषणे विशेष लक्षवेधी ठरली. चिमुकल्या वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनसंघर्ष, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यावर प्रभावी विचार मांडत उपस्थितांची दाद…

Read More

कॅमेऱ्याच्या नजरेला ‘एआय’ची साथ; फोटोग्राफर्सना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे:जागतिक छायाचित्र‎दिनानिमित्त रिस्पेक्ट‎फाउंडेशनचा उपक्रम‎

जागतिक छायाचित् दिनानिमित्त रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स यांच्या वतीने कॅम आर्ट, शेवगाव येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागातील फोटोग्राफर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली. मार्गदर्शक व मेंटर राम नाईक यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यावर मार्गदर्शन केले. एआयचा फोटोग्राफी क्षेत्रात प्रभावी व योग्य…

Read More

स्पर्धेच्या माध्यमातूनच घडेल भविष्यातील संवेदनशील पिढी:जिल्हा वाचनालयात निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा केला सन्मान‎

आजच्या एआयच्या काळात माहिती खूप मिळू शकेल परंतु खरे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्हाला पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले लेखक कलाकार व संवेदनशील अशी पिढी घडणार असून त्यासाठी आपल्याला पुस्तके वाचन सातत्याने करावे लागेल, अशी अपेक्षा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुळे यांनी व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि…

Read More

बार्शी तालुक्यामध्ये खरीपातील पेरणी सरासरीपेक्षा 19.55 टक्क्यांनी अधिक:87 हजार 484 हेक्टरवर पेरणी पूर्ण; सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎

अवर्षणग्रस्त आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला रब्बीचा तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात अलीकडच्या काळात खरीप पिकांचे क्षेत्र वाढत आहे. मोठी नदी किंवा सिंचन प्रकल्पांची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवल . तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पिकनिहाय साप्ताहिक पेरणी अहवालानुसार, बार्शी तालुक्यात आतापर्यंत एकूण ८७ हजार ४८४.४५ हेक्टर क्षेत्रावर…

Read More

छत्रपती संभाजीनगर-बीडमध्ये बनावट GST नोंदणीचा संशय:अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, 200 तक्रारींच्या चौकशीची मागणी

बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे GST नोंदणी, बोगस बिलिंग आणि पात्रता नसतानाही इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या संशयावरून आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सरकारी महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत दानवे यांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे….

Read More

बडनेरा येथे शर्मा कुटुंबीयांच्या घर, फार्म हाऊसवर धाडी

बडनेरा परिसरात अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने चार पथक तयार करुन आज, गुरुवारी वेगवेगळ्या चार ठिकाणी धाडी घातल्या. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे व कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या…

Read More

शिराळ्यामध्ये सर्वधर्मीय सेवेसाठी शीत शवपेटी भेट:गेट टुगेदर ऐवजी सामाजिक कार्यावर केला खर्च‎

गेट-टुगेदरच्या निमित्ताने केवळ मित्रमंडळींसाठी खर्च करण्याऐवजी आपल्या गावासाठी आणि सर्व समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा संकल्प किशोर साखरवाडे व पराग भस्मे या दोन मित्रांनी साकारला. त्यांच्या या संकल्पनेला शिराळा येथील तेली समाजाच्या युवा वर्गाने उत्स्फूर्त साथ देत श्री संताजी तेली समाज, शिराळा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे शीत शवपेटी भेट देण्यात आली आहे. साखरवाडे यांना आपल्या…

Read More