शिराळ्यामध्ये सर्वधर्मीय सेवेसाठी शीत शवपेटी भेट:गेट टुगेदर ऐवजी सामाजिक कार्यावर केला खर्च
गेट-टुगेदरच्या निमित्ताने केवळ मित्रमंडळींसाठी खर्च करण्याऐवजी आपल्या गावासाठी आणि सर्व समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा संकल्प किशोर साखरवाडे व पराग भस्मे या दोन मित्रांनी साकारला. त्यांच्या या संकल्पनेला शिराळा येथील तेली समाजाच्या युवा वर्गाने उत्स्फूर्त साथ देत श्री संताजी तेली समाज, शिराळा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे शीत शवपेटी भेट देण्यात आली आहे. साखरवाडे यांना आपल्या…