Headlines

'एसआयआर'ला पुन्हा मुदतवाढ:मुख्य निवडणूक अधिकारी अमरावतीत: विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी बैठक

सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीच्या विशेष सूक्ष्म पुनरिक्षणाला (एसआयआर) पुन्हा एकदा आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्टऐवजी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. दरम्यान, या मुदतवाढीदरम्यानच्या कामकाजाची आणि पुढील नियोजनाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम शुक्रवारी अमरावतीत येत आहेत. ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील…

Read More

ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ब्रिक्स समूहातील देशांच्या दळणवळण मंत्र्यांची १२ वी बैठक उद्या (२१ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, यात ब्रिक्स सदस्य देशांचे दळणवळण मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होतील. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांच्या…

Read More

भाजपचा ‘वन नेशन, वन पार्टी’चा छुपा डाव:पेपरफुटी, परीक्षा आणि पक्षफोडीवरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा काडीचाही सहभाग नव्हता, त्यांनी आम्हाला देशभक्ती आणि ‘वंदे मातरम’चे धडे देऊ नयेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आधी स्वतःच्या शाखांमध्ये ‘वंदे मातरम’ गाण्यास सुरुवात करावी, असे थेट आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आगामी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या…

Read More

अपात्र ‘लाडकी बहीण’ लाभार्थ्यांकडून वसुली कधी?:नगरसेवक सुनील शिंदेंचा सवाल, बजेटवरील ताणाचा मुद्दा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर केवळ नोंदी रद्द करण्यापुरती कारवाई न करता, त्यांच्याकडून वितरित रकमेची वसुली करावी, अशी मागणी नगरसेवक सुनील शिंदे यांनी केली आहे. योजनेच्या छाननीमध्ये तब्बल ९२ लाख १० हजार नोंदी रद्द झाल्याने लाभार्थी संख्या २ कोटी ४८ लाखांवरून १ कोटी ६५ लाखांपर्यंत घटल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणले. छाननीदरम्यान ४ लाख…

Read More

पुणे वाहतूक कोंडी: सक्षम पायाभूत सुविधांची गरज:क्रेडाई अध्यक्ष मनीष जैन यांनी व्यक्त केली चिंता

पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असताना, वाढती वाहतूक कोंडी विकासातील प्रमुख अडचण ठरत आहे. माहिती-तंत्रज्ञान, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढीसाठी शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे मजबूत करण्याची गरज असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष मनीष जैन यांनी म्हटले आहे. जैन यांच्या मते, पुणे हे जागतिक कंपन्यांसाठी देशातील…

Read More

Maharashtra FDA Bans Loose Oil Sale; Tukaram Mundhe Issues Strict Order

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दूध आणि अन्य अन्नपदार्थांमधील भेसळीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर, आता त्यांनी आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला . नवा आदेश जारी; सुट्ट्या तेलाला ‘नो एन्ट्री’ अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रीसंदर्भात एक नवा ‘अंमलबजावणी आदेश’ (Compliance Order) जारी…

Read More

कोराडीत घरफोडी, 27.78 लाखांचे सोने जप्त:आरोपी 24 तासांत जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

कोराडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा नागपूर गुन्हे शाखेने २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी २७ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथील रहिवासी संदीप वामनराव वानखेडे (४९) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री २ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम:22 ऑगस्टला विद्यार्थिनींशी संवाद साधणार, तयारी अंतिम टप्प्यात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सायंकाळी पाच वाजता एसएसपीएम मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या…

Read More

वाकडमध्ये स्कूल बसला आग:विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्परता

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील काळाखडक परिसरात गुरुवारी सकाळी एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण बसमध्ये त्यावेळी विद्यार्थी नव्हते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ही स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत होती आणि काळाखडक परिसराकडे जात असताना बसमधून अचानक…

Read More

हिंगोलीत 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन:चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्यासह इतर मागण्यांचा समावेश

हिंगोली जिल्हयात चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करावे तसेच वेतन वाढ रोखण्याचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी ग्राम पंचायत अधिकारी संघटनेने गुरुवारपासून ता. २० असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात २५० ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले आहेत. पुढील काळात आंदोलन आणखी तिव्र करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या…

Read More