‘दारू अड्डा बंद करा, सूत्रधारांना पकडा’; पिंपळगाव निपाणीकर ग्रामस्थ आक्रमक:सचिन वाकचौरे हत्या प्रकरण, 25 ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास उपोषण
तालुक्यातील आढळा खोऱ्यातील धांबोडी फाटा येथे २६ जुलै रोजी सचिन किसन वाकचौरे (३६) यांची झालेली हत्या आणि त्यानंतर मृतदेह पिंपळगावखांड धरणात फेकल्याच्या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असली, तरी खरे . ग्रामस्थांनी धांबोडी फाट्यावर सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अवैध धंद्याला…