Headlines

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू:पिंपळगाव पेठ शिवारातील दुर्दैवी घटना‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ शिवारात कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विद्युतप्रवाहाचा धक्का लागून बैलासह २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गट क्रमांक १०४ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने पिंपळगाव पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय फुले…

Read More

धर्मस्वातंत्र्य कायदा लागू हाेण्यापूर्वीच पुण्यात गुन्हे दाखल झाल्याचे उघड:28 ऑगस्टला अमलात येणार, पण 7 ऑगस्टलाच गुन्हे दाखल

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा १७ ऑगस्टला मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, पुणे पोलिसांनी या कायद्यानुसार ७ ऑगस्ट रोजीच खडक आणि हडपसर पोलिस ठाण्यात राज्यातील पहिला गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले. त्याचा फायदा आरोपीं . त्यात म्हटले होते की, ७ ऑगस्ट रोजी चर्चच्या वर्धापनदिनानिमित्ताने ब्रिटिश नागरिक पंकज देवनूरने (मु.रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई,…

Read More

ग्रामसेवकाच्या मृत्युप्रकरणी 6 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल:पारोळ्यामध्ये ग्रामसेवक संघटना आक्रमक

शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ग्रामसेवकांची राज्य संघटना आक्रमक झाल्याने १७ ऑगस्टला मध्यरात्री ६ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामसेवक संघटनेचे शेकडो पदाधिकारी सकाळपासून पंचायत समिती आवारात हजर झाले. पंचायत समिती व पोलिस ठाण्याच्या आवारात ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त…

Read More

भोंदू मनोहर मामाच्या आयुष्याची आता कारागृहामध्ये ‘अमावास्या’:6 गुन्ह्यात 4 महिन्यांपासून तुरुंगात; पूजाअर्चेने दिवसाची सुुरुवात

करमाळा तालुक्यातील घोटी या गावात २७ एकरांवरील आश्रमात स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा भोंदू मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा गेल्या दीड महिन्यापासून सोलापूरच्या कारागृहात ‘सरकारी पाहुणचार’ घेत आहे. स्वत:ला बाळू मामाचा अवतार असल्याचे भासवून आजवर शेकडो भाविकांना त्याने लाखो रुपयांचा गंडा घातला. काहींच्या जमिनी लाटल्या. महिला अत्याचाराचेही त्याच्यावर गुन्हे आहेत. दर अमावस्या, पोर्णिमेला घोटीच्या आश्रमात दरबार…

Read More

शिरूरमध्ये 22 लाखांचे MD जप्त:राजस्थानातील दोघांना अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत शिरूर तालुक्यातून तब्बल 22 लाख रुपये किमतीचे 110 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी राजस्थानातील 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने हे दोघे शिरूर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास ही…

Read More

नागपूरमधील नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी:ई-मेलने खळबळ, बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

नागपूरमधील काही नामांकित शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. वर्धमाननगर येथील सेंटर पॉईंट स्कूलसह डीपीएस आणि पोद्दार यांसारख्या शाळांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालक आणि शाळा प्रशासनामध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाळांची तपासणी केली. या तपासणीत अद्याप…

Read More

सातारा पालकमंत्रिपदाचा फैसला कुणाच्या बाजूने?:शंभूराज देसाईंनी टोलवला चेंडू फडणवीस-पवारांच्या कोर्टात

सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना मंत्री शंभूराज देसाई यांनी सावध भूमिका घेत नवे वळण दिले आहे. साताऱ्याचा पालकमंत्री कोण असावा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकमंत्रिपदावर कोणताही थेट दावा न करता त्यांनी निर्णयाची संपूर्ण जबाबदारी…

Read More

मुंबईत 10 कोटींचा चरस जप्त:वांद्रे टर्मिनसजवळ संशयिताला अटक, 10 किलो 10 ग्रॅम अंमली पदार्थ ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मोठी कारवाई करत सुमारे १० कोटी ९ लाख रुपयांचा चरस जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल १० किलो १० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात…

Read More

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर 'ॲक्शन प्लॅन':31 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More

कॉंग्रेससाठी 'वंदे मातरम्' ही लढाऊ घोषणा:अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- पृथ्वीराज चव्हाण; अमित शहांसह संघावरही साधला निशाणा

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यावर स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम् गीताचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. यावर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून देखील स्पष्टीकरण दिले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका देखील केली आहे. पृथ्वीराज चव्हाण…

Read More