Headlines

अंजनगावच्या फुलांच्या बाजारात आग:अग्निशमन दलाने दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले, इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक

अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध कुसुम मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. या आगीत दोन महिला अडकल्या होत्या, ज्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आगीमुळे येथील इलेक्ट्रिक पॅनल पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची तीव्रता अधिक असल्याने अंजनगाव शहरातील नगरपालिका अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मुख्याधिकारी…

Read More

मनपाची अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई:12.87 लाख कर वसूल; वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि रस्त्यावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत ६ अनधिकृत होर्डिंग्ज पाडण्यात आली, तर १२ लाख ८७ हजार रुपयांचा थकीत जाहिरात कर वसूल करण्यात आला. तसेच, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या २५ हातगाड्या आणि टपऱ्या जप्त करण्यात आल्या. मालमत्ता विभागाने अतिक्रमण विभागाला २२ अनधिकृत आणि थकीत कर असलेल्या होर्डिंग्जची यादी…

Read More

पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू:नीट गैरप्रकाराविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई

पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी या कारवाईला सरकारची ‘दंडेलशाही’ म्हटले आहे. या प्रकरणाची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाने झाली. नीट परीक्षेतील गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय…

Read More

पुणे महापालिका भरती घोटाळा:बनावट नियुक्तीपत्रांनी 45 लाखांची फसवणूक, जेजुरी देवस्थान विश्वस्तासह इतरांवर गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांच्यासह महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शलाका विनायक ढोणे…

Read More

सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक:पुण्यात वेगवेगळ्या घटनेत नागरिकांना लक्ष्य

पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांची एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष आणि ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार प्रामुख्याने घडले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अनेक नागरिकांना लक्ष्य केले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका…

Read More

How to Fill SIR Form Online 2026

सध्या महाराष्ट्रासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परीक्षण, म्हणजेच ‘एसआयआर’ (Special Investigation of Rolls – SIR) मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना एक महत्त्वाचा फॉर्म देत आहेत. हा फॉर्म तुम्ही ऑनलाई . फॉर्म भरण्यापूर्वी करायची सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी ॲप डाऊनलोड करा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले-स्टोअर (Play Store) वर…

Read More

पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

ई-20 पेट्रोल धोरण देशातील सर्वात मोठा घोटाळा – टीम भारत:पुण्यातून 'सडक, संसद, सर्वोच्च न्यायालय' देशव्यापी आंदोलनाची घोषणा

पुणे: केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण ‘देशातील सर्वात मोठा घोटाळा’ असल्याचा आरोप ‘टीम भारत’ने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने ‘सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय’ (३एस) या तीन टप्प्यांमध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला तेहसीन पूनावाला यांच्यासह दिनेश…

Read More

अखेरचा निरोप:कालिदास महाराज अनंतात विलीन, गुंज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; संभाजीनगरमध्ये कार अपघातात निधन

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंज येथील प.पु. कालिदास महाराज यांच्यावर दुपारी १:३० वाजता गुंज येथील गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांचा जनसागर ओसंडला होता. जवळ जवळ दोन- अडीच हजार भक्त महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. संपूर्ण गावातून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. कालिदास महाराजांचा छत्रपती संभाजीनगर येथील धुळे – सोलापूर…

Read More

Federal Bank Q1 FY27 Net Profit Jumps 36 percent

खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या फेडरल बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27) उल्लेखनीय आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 36.57% ने वाढून 1,176.93 कोटी रुपये (सुमारे 1,177 कोटी र . बँकेच्या इतिहासातील ही एका तिमाहीतील सर्वोच्च नफा वसुली आहे. मुख्य व्यवसाय आणि कर्जावरील व्याजातून मिळणाऱ्या…

Read More