Headlines

मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे विकासकामांवर चर्चा:अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, राऊतांनाही दिले सडेतोड उत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेसेनेत (शिवसेना) दाखल झालेल्या 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या 50 मिनिटांच्या मॅरेथॉन बैठकीची इनसाईड स्टोरी सांगितली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर…

Read More

शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार!:48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; कर्जमाफीनिमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा…

Read More

Ladki Bahin Yojana June Payment Credited; Beneficiaries Receive Rs 1500

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेत. लाभार्थींच्या खात्यावर एक महिन्याची 1500 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समजते. आत . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यभरातील 92 लाख अपात्र तसेच ई-केवायसी न करणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत….

Read More

राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कुठे होते?:ठाकरे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते, नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार

उद्धव ठाकरे हे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते. युतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली असताना उद्धव ठाकरेंनी दरोडा टाकला आणि शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते मुख्यमंत्रीह झाले यावर राऊतांनी बोलले पाहिजे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार लोकांनी निवडून दिलेले सरकार नव्हते. त्यांनी हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची…

Read More

Supriya Sule Clarifies NCP Stance On Delimitation Bill; Mumbai Updates

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मतदारसंघ पुनर्रचना’ (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा केवळ ‘सूत्रांच्या’ आधारे असून, . अफवा आणि गैरसमजांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे महाविकास आघाडीत कोणताही गैरसमज होऊ नये, यासाठी आपण तातडीने पत्रकार परिषद घेतल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले….

Read More

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्याच्या इंजिनिअरचा दुर्दैवी अंत:होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर भीषण हल्ले

अमेरिका आणि इराण यांच्यात आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाची झळ आता थेट महाराष्ट्राला बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पुण्याचे मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक भारतीय खलाशी बाधित झाले असून, परराष्ट्र मंत्रालयाने इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या भ्याड हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दांत…

Read More

Supriya Sule Statement on Delimitation Bill; Support for Seat Increase

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत महत्त्वाचे संकेत . सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर या विधेयकाबाबत विरोधकांची भूमिका काहीशी मवाळ होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, अंतिम निर्णय विधेयकाचा मसुदा…

Read More

पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय?:सिमकार्ड गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदेवर कोयत्याने वार, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या विरोधातील एका गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदे या तरुणावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या हल्ल्यामुळे…

Read More

डॉ. प्रदीप कुरुलकर खटला:जप्त मोबाईल्स, हार्डडिस्कची सीलबंद पाकिटे अखेर कोर्टात उघडली, पंचाची साक्ष नोंदवली, उलटतपासणी पूर्ण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडण्यात आली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराला देशाच्या गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एका पंचाची साक्ष आणि उलटतपासणी पुणे सत्र न्यायालयात पूर्ण झाली. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) जप्त केलेली ही इलेक्ट्रॉनिक…

Read More

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार ही अफवा- संजय राऊत

देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि कायदा त्यांना हटकत नाही. इतकेच नव्हे, तर ते हा चोरीचा माल घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांकडे जातात आणि त्याला सोन्याचा मुलामा देण्याची मागणी करतात. गृहमंत्रीही त्याला मान्यता देत असतील, तर देशातील कायद्याच्या स्थितीबद्दल मला…

Read More