Headlines

‘प्रिन्सिका जोशी’ बनून तरुणाची क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक:पुणे सायबर पोलिसांनी आरोपी कुणाल अदमानेला अटक केली; हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण

पुण्यात ‘प्रिन्सिका जोशी’ नावाचे बनावट स्नॅपचॅट खाते तयार करून एका तरुणाची क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुणे शहर सायबर पोलिसांनी या प्रकरणी कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाला स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती…

Read More

Rayat Shikshan Sanstha YCIS Satara Hostel Student Death High Level Inquiry

सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (YCIS)च्या वसतिगृहातील विद्यार्थिनी सृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंबळे, ता. महाबळेश्वर) हिच्या दुर्दैवी मृत्यूने खळबळ उडाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मृत्यूच् . कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद म्हस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव…

Read More

वाकडमध्ये मॅग्नमच्या ग्लोबल सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:पुणे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये देशात अग्रेसर राहील; हजारो रोजगार निर्माण होतील

पुणे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. पुण्यात सध्या 130 हून अधिक जीसीसी कार्यरत आहेत आणि पुढील एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा जास्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात पहिले स्थान मिळवावे, हे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री वाकड येथील…

Read More

Devendra Fadnavis on Pune Fintech Growth, DJ Controversy & Bapat Statement

“आर्थिक आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी घेतली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबई आणि पुण्याने मिळून बेंगळुरूला मागे टाकले आहे. आज देशात आलेल्या एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी तब्बल ६१ टक्के गुंतवणूक एकट्या मुंबईत झाली आह . या दौऱ्यात त्यांनी मॅग्नमच्या ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’चे उद्घाटन आणि बजाज फिनसर्व्हच्या देशातील सर्वात मोठ्या फिनटेक मुख्यालयाचे भूमिपूजन…

Read More

4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचं CET सेलने मान्य केलं:850 कोटींच्या कंत्राटात मोठा मलिदा; रोहित पवारांचा थेट आरोप, कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब खुद्द सीईटी सेलने मान्य केल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीत आणि कंत्राटात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

Vijaya Rahatkar Grants Financial Aid to Hingoli Runner Ramabai Ranveer

पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या तसेच अंबाजोगाईतील मॅरेथॉनमध्ये साडी नेसून व अनवाणी धावून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई अशोक रणवीर यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोग धावून आला आहे. . पुरस्काराच्या रकमेतून 1 लाखांची मदत; विजया रहाटकर यांनी साधला संवाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाईंशी व्हिडिओ कॉल…

Read More

Chinchner Nimb Mahavitaran Cable Theft Case

सातारा शहरात थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना नेले (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल क . महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ तथा लाईनमन अमोल शंकर घुले (वय 39, रा. गोडोली, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 3 सप्टेंबर…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; बोर दहेगाव शेड फाट्यावर रस्ता रोको:नागपूर-मुंबई महामार्गावर 2 किमीच्या वाहनांच्या रांगा

आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या सततच्या वेळकाढू धोरणाविरोधात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी 10 वाजता नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोर दहेगाव शेड फाटा (ता. वैजापूर) येथे लासूरगाव सर्कलमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दोन तास ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा…

Read More

Vidyanand Bapat Press Conference in Pune; Attack & Protest Statement

टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक आणि रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. “माझ्यावर झालेला भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. नरेंद्र दाभोलकरांसारख्या . मी कोण हा मुद्दा नाही, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या! बापट हे मूळचे पुणेकर नसल्याच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “मी…

Read More

शिंदेंनी फसवले नाही; 58 लाख कुणबी नोंदी त्यांच्याच काळात:मराठा समाज बांधवांची फसवणूक केल्याच्या आरोपावर भाष्य करत खासदार ज्योती वाघमारेंनी माढ्यात केले खंडन‎

बहुजन समाजाला एकत्र करून नेतृत्व करणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री असताना कोणताही प्रोटोकॉल न पाळता प्रत्येक आंदोलन स्थळाला भेट देऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री पद . प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर माढा येथील विश्रामगृहात त्या आल्या होत्या. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे…

Read More