Headlines

बुमराहने राम चरणची खिल्ली उडवली का?:दावा- क्रिकेटपटूला फुटबॉलपटू म्हटल्याने अभिनेत्याला मारला टोमणा, जाणून घ्या सत्य

साउथ सुपरस्टार राम चरण शनिवारी भोपाळमध्ये त्यांच्या आगामी चित्रपट ‘पेड्डी’ च्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी त्याला भारतीय क्रिकेटपटूंबद्दल काही शब्दांत सांगण्यास सांगितले गेले. संभाषणात त्यांनी चुकून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फुटबॉलशी जोडले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राम चरणने सोशल मीडियावर माफी मागितली आणि ही गर्दी आणि उत्साहात झालेली चूक असल्याचे सांगितले. आता या प्रकरणाशी…

Read More

शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरेढोरे:बकऱ्या घेऊन मंत्रालयात घुसणार, खा.नीलेश लंके यांचा सरकारला इशारा,पावसातही आंदोलक ठाण मांडून‎

सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. आज आम्ही . शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, मनसे, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड…

Read More

मुंबईतील नोकरीसाठी मराठी उमेदवारांना 'नो एन्ट्री'?:फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, वादग्रस्त जाहिरात व्हायरल

इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने सोसायटीच्या आवारातील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तो वाद शांत झाला खरा, तोच आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारच अर्ज करू शकतात’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप…

Read More

पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत. भोर तालुक्यातील नसरापूर…

Read More

कृषी कार्यालयाला रस्ताच नाही; निधी मंजूर, तरी कामासाठी मुहूर्त मिळेना:2.20 कोटींचा निधी कागदावरच, पावसाळ्यापूर्वी कामाची शेतकऱ्यांची मागणी‎

कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य अंग असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्र या कार्यालयांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ही तिन्ही कार्यालये दुर्गम बेट . अनिल सिरसाठ, कडूबा पवार, प्रविण काशिनंद, प्रल्हाद लोखंडे, अंकुश सोनवणे, बाळकृष्ण पगारे, धिरज नगराळे, आकाश बोलधने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी…

Read More

ट्विशा शर्माचे त्वचेचे नमुने जिम बेल्टवर सापडले:दिल्ली एम्सने 11 पानांचा फॉरेन्सिक अहवाल सीलबंद लिफाफ्यात सीबीआयला सोपवला

भोपाळमध्ये अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यूच्या तपासात एक महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू समोर आला आहे. सूत्रांनुसार, एम्स दिल्लीच्या पाच सदस्यीय वैद्यकीय मंडळाने आपला अंतिम फॉरेन्सिक अहवाल सीबीआयला सादर केला आहे. अहवालात, फाशीसाठी वापरलेल्या जिम बेल्टवर त्वचेचे ऊतक (स्किन टिश्यू) आढळल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हिस्टोपॅथोलॉजिकल आणि प्रयोगशाळेच्या तपासणीत असेही आढळून आले की, बेल्टवरील खुणा आणि ट्विशाच्या गळ्यावर…

Read More

Salman Khan Sends Legal Notice to Kala Hiran Film Makers

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आगामी चित्रपट ‘काला हिरण’ संदर्भात सलमान खानने त्याच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. असा दावा इंडिया टुडेने केला आहे. सलमानच्या वतीने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये निर्माता आणि दिग्दर्शकाला चित्रपटाची रिलीज थांबवण्याची, पोस्टर हटवण्याची आणि त्यासंबंधीचे सर्व प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, जर या मागण्या…

Read More

फुटबॉल स्पर्धेमध्ये "गुलमोहर''‎संघाने कोरले विजेतेपदावर नाव‎:अॅलेक्स कपचा थरार; पार्थ मस्करच्या दोन गोलने गुलमोहर एफसी संघ ठरला सरस‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुलमोहर एफसीने फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड एफसीवर २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गुलमोहर एफसीकडून पार्थ मस्कर याने दोन्ही गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद,…

Read More

श्रीराम कथेमध्ये सीता स्वयंवर प्रसंग पाहून गंगापूरकर मंत्रमुग्ध:गंगापुरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर कथेचे आयोजन‎

गंगापूर येथे सुरू असलेल्या श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी समाधान महाराज शर्मा यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत सीता स्वयंवराचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन करीत असतानाच भाविकांच्या गर्दीतून भगवान राम व माता सीता यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या कलाकारांचे आग . याप्रसंगी बोलताना समाधान महाराज यांनी जीवन सुखी, समाधानी व मुल्याधिष्ठित करण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. या…

Read More

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय?…

Read More