चर्चेत एआयची गॉडमदर ‘फेई फेई’:आधी रेस्टॉरंटमध्ये नोकरी केली, नंतर ड्रायक्लीनिंगचे दुकानही चालवले
फेई-फेई ली चिनी वंशाच्या अमेरिकन एआय क्षेत्रातील दिग्गज आहेत. चिप कंपनी एएमडीने त्यांचा स्टार्टअप एआयलॅब्स सुमारे ७८ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आज अमेझॉनच्या स्टोअर्स आणि फुलफिलमेंट सेंटर्समध्ये काम करणारे एआय रोबोट गोदामात असलेल्या १० लाख वस्तूंमध्येही सांगितलेली विशिष्ट वस्तू सहज ओळखतात. एआयला वस्तू ओळखण्याची ही क्षमता अमेरिकेतील याच एआय क्षेत्रातील दिग्गज…