Headlines

ट्विशाची सासू तुरुंगात वाचतेय 'द प्रेग्नेंट किंग':महिला आयोगाला म्हटले- कोणतीही अडचण नाही; सीबीआयला दुसरा शवविच्छेदन अहवाल मिळाला

मध्य प्रदेश महिला आयोगाच्या पथकाने भोपाळ सेंट्रल जेलमध्ये ट्विशा शर्माची सासूबाई आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांची भेट घेतली. कारागृहात गिरिबाला सिंह देवदत्त पटनायक यांचे ‘द प्रेग्नेंट किंग’ हे पुस्तक वाचत होत्या. पथकाला पाहताच त्यांनी पुस्तक बंद केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा यादव यांनी त्यांच्याकडून भोजन, आरोग्य सुविधा आणि इतर व्यवस्थांबद्दल माहिती घेतली. गिरिबाला यांनी…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

पंढरपुरमधील गोशाळेसाठी जागा देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध:गोशाळेतील दूध, तूप विठ्ठल रुक्मिणीच्या नैवेद्यासाठी वापरले जाते‎

ऐतिहासिक यमाई तलावाची सुमारे ३.१२ हेक्टर जागा गोशाळेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच कडाडून विरोध केला आहे. ही जागा मंदिर समितीला दिल्यास शहराचे एकमेव विरंगुळा केंद्र धोक्यात येईल, असा दावा करत ‘ यमाई तलाव बचाव समिती’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला…

Read More

Samay Raina & Devendra Fadnavis Funny Moment at Maharashtra Cyber Event

कॉमेडियन समय रैना आणि महाराष्ट्र सायबरचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण सायबर कारवाई नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला एक मिश्कील प्रसंग आहे. महाराष्ट्र सायबरच्या ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृती उपक्रमाच्या कार . विशेष म्हणजे, सत्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळ गेलेल्या समयने समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे पाहून थेट, “मी एक बिस्किट घेऊ…

Read More

ओला, उबर, रॅपिडोवर महाराष्ट्र सरकारची धडक कारवाई:बेकायदेशीर सेवांवर सरकारचा घाव; वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो या लोकप्रिय कंपन्यांची मोबाईल अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे उल्लंघन, वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने सरकारने हे कठोर…

Read More

PepsiCo India to Invest ₹5,700 Crore; New Food Projects in MP, Assam, Tamil Nadu

Marathi News Business PepsiCo India To Invest ₹5,700 Crore; New Food Projects In MP, Assam, Tamil Nadu नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड आणि बेव्हरेजेस क्षेत्रातील दिग्गज जागतिक कंपनी पेप्सिको 2030 पर्यंत भारतात ₹5,700 कोटींची गुंतवणूक करेल. कंपनी या रकमेचा वापर प्रामुख्याने तिच्या फूड्स व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करेल. ही माहिती पेप्सिको इंडिया आणि दक्षिण…

Read More

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS

पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधीक्षकांना घेराव, ‘बफर स्टॉक” खुला करा;‎जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ‎

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम . यावेळी शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक तात्काळ खुला करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा…

Read More

पुण्यात 2 अपघातात 2 ठार:बाणेरमध्ये 19 व्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा, तर डंपरच्या धडकेत बारामतीच्या तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील बाणेरमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाच्या 19 व्या मजल्यावरून पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीब एहसान राकीब (वय 19, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय 21, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी…

Read More

गणेशोत्सव मंडळांचा प्रशासनाला सवाल, पबना सवलत, आम्हाला का नाही?:पहाटेपर्यंत देखावे खुले ठेवण्याची मागणी; महापौरांनी दिली ग्वाही

पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनावर दुहेरी धोरणाचा आरोप केला आहे. पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते, तर गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित समन्वय बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेतर्फे आयोजित या बैठकीला महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी,…

Read More