Headlines

जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा‎

अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या या महाप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, हायटेक पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. . कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता २०२६-२७ साठी नियोजित करण्यात आली आहे. या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,…

Read More

आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी जि.प. सीईओंचे निर्देश:अमरावतीत 'माझं गाव-आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी कार्यशाळा

राज्य शासनाच्या ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी या अभियानासाठी वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्याचे आणि ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ सत्यम गांधी यांनी आवाहन केले की,…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन:दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करणे ही काळाची गरज- कृष्णा दहेतकर, घाटनांद्रा येथील शाळांत विद्यार्थ्यांनी केली योग प्रात्यक्षिके‎

निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरतेच मर्यादित न राहता, प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक…

Read More

‘मॉडेल यूएन’मध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी..!:ग्वाल्हेरच्या राष्ट्रीय परिषदेत 18 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ‘मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) राष्ट्रीय परिषद २०२६’मध्ये संजीवनी अकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रभावी वक्तृत्व, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन, चिकित्सक विचार आणि राजनैतिक कौशल्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संजीवनी अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले. दोन दिवसीय या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी…

Read More

श्रींच्या ‘महावस्त्र महासेल’मधून 3.52 लाख उत्पन्न:पंढरपुरात साड्या, देवाच्या वस्त्रांच्या खरेदीसाठी शेकडो महिला भाविकांची उडाली झुंबड‎

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा ‘महासेल’ श्री संत तुकाराम भवन येथे सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवशी या सेलला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवाचे वस्त्र आपल्या घरात असावे या श्रद्धेने आणि भावनेने शेकडो महिला व पुरुषांची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी…

Read More

मलबार ट्रस्टतर्फे 33 हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर:मंत्री चंद्रकांत पाटील: देशात पैसा खूप, समाजासाठी खर्च करणारे कमी

मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रीय सीएसआर प्लॅन २०२६-२७ चा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, देशात प्रचंड पैसा असला तरी तो समाजासाठी खर्च करणारे कमी आहेत, असे मत व्यक्त केले. हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम पुणे येथील यशवंतराव चव्हाण…

Read More

एकनाथ शिंदे आमचे नेते, त्यांचाच शब्द अंतिम:लढाई केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित, महायुतीला तडा जाणार नाही- अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत नाट्य रंगात आले आहे. ही जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली असून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपवर दुजाभावाचा आरोप करत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समीर…

Read More

Latur Student Suicide After NEET Paper Leak; Mathili Sonawane

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे रद्द झाल्याचा मोठा धक्का देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील एका १८ वर्षीय विद्य . मैथिलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले अत्यंत गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मैथिली सोनवणे हिने नीट परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट केले होते….

Read More

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

चौघे ताब्यात:चॅटिंगच्या वादात तरुणाचा भोसकून खून, नातेवाइकांचा 10 तास ठिय्या, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना

सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील तरुणाचा ७-८ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकले, तसेच डोक्यात विटा, काठ्या मारून खून केला. ज्ञानेश्वर व्यंकटी वाकडे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ घडली. आरोपींना अटक करून त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी १० तास मृताच्या नातेवाइकांनी…

Read More