Headlines

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

पुण्यात दापोडी ते हडपसर मृत्यूंचं थैमान:विषारी दारूने 13 बळी, हातभट्टी माफियाचा काळा धंदा उघड; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, आरोपी अटकेत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे….

Read More

संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल…

Read More

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण

पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र डीपी जळून खाक झाली. गावाला वीजपुरवठा या डीपीवरून होत होता. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास डीपीवरील तारांचे घर्षण झाले. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या….

Read More

कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग‎

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले….

Read More

Annamalai to form new party in Tamil Nadu, former state president quits BJP membership

Marathi News National Annamalai To Form New Party In Tamil Nadu, Former State President Quits BJP Membership चेन्नई/नवी दिल्ली5 तासांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा २ जून रोजी राजीनामा दिला होता. त्यांचे पत्र शुक्रवारी समोर आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले, ‘राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अण्णामलाई…

Read More

मनपातर्फे शहरात डेंगूमुक्त अभियानाला सुरुवात:श्रमिकनगरमध्ये डेंगू जनजागृतीचा प्रभावी उपक्रम, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन‎

अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथे ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा’ शुभारंभ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानांतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती बारस्कर म्हणाल्या, आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात….

Read More

देवेंद्र फडणवीसांचे राज्यातील सर्व खासदारांना पत्र:उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरेंचाही समोवश

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र पाठवून या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, हे पत्र केवळ खासदारांनाच नव्हे तर विविध पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर सर्वपक्षीय एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे….

Read More

Excitement from Ayodhya to Nepal, Janakpuri distressed by donation theft; 7-member team headed to Ayodhya

Marathi News National Excitement From Ayodhya To Nepal, Janakpuri Distressed By Donation Theft; 7 member Team Headed To Ayodhya चंदन पांडेय | जनकपूर/वाराणसी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या घटनेमुळे एकीकडे सनातन धर्मीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे माता सीतेच्या माहेरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रभू श्रीराम यांचे सासर शेजारील नेपाळमधील जनकपूर…

Read More

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More