Headlines

Gujarat Safari ACs for Animals | Rajasthan Heatwave

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानंतर उष्णतेची लाट पुन्हा परतली आहे. हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक शहरांमध्ये शनिवारी तापमान 40°C च्या वर नोंदवले गेले. मध्य प्रदेशात भीषण उष्णता जाणवत आहे. शनिवारी नौगाव आणि खंडवा येथे पारा 44 अंशांच्या पुढे होता. तर, 15 शहरांमध्ये तापमान…

Read More

चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी:सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास, नागरिकांच्या घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या; कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎

कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. . चापानेर येथे निवृत्त कर्मचारी अशोक विनायक माळोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी रामहरी कचरू भाडाईत…

Read More

लष्कराने गडचिरोलीत 1500 विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन केले:दुर्गम भागातील तरुणांना 'अग्निवीर' योजनेची दिली माहिती

भारतीय लष्कराच्या नागपूर येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यात एक विशेष मार्गदर्शन उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय लष्करातील करिअर संधी आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नागपूर आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती सत्रे आयोजित केली होती. स्थानिक तरुणांना लष्कराच्या भरती प्रक्रियेतील विविध…

Read More

मुंबईत मंत्रालयाबाहेर वंचितचे आंदोलन:NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

NEET परीक्षांमधील पेपरफुटी व गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याच्या निषेधार्थ आज मंत्रालयाबाहेर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडी आणि ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर “विद्यार्थी आक्रोश मोर्चा” काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या ‘NTA’ संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी…

Read More

महायुतीत खातेवाटपावरून वाद नाही:पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, लाडकी बहीण योजनेबाबतही दिली मोठी माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पावसाची परिस्थिती, महायुतीतील खातेवाटप, जयंत पाटील यांच्या भेटीपासून ते गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक नियोजनापर्यंत अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ‘जुलैअखेर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील’…

Read More

रस्त्यापेक्षा 2 फूट उंच गटार; विद्यार्थी, वाहनधारकांची डोकेदुखी मात्र वाढली:नियोजनाचा अभाव की ठेकेदाराचा‎हलगर्जीपणा? शहरामध्ये चर्चा‎

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत मोहोळ शहरातील कन्या प्रशाला ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरादरम्यान उड्डाणपुलालगत करण्यात आलेल्या अंडरग्राउंड गटाराच्या कामामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे, गटार रस्त्याच्या पातळीपेक्षा तब्बल दोन फूट उंच झाल्याने या कामाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मोहोळ शहरातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससह खासगी वाहनांची मोठी…

Read More

अमरावतीचा पार्थ साबूचे सीए इंटरमीडिएट परीक्षेत यश:देशात मिळवला 37 वा क्रमांक, 'कॉस्टिंग'मध्ये 100 पैकी 100 गुण

अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. त्याने अखिल भारतीय स्तरावर ३७ वे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे तो अमरावती जिल्ह्यातून पहिला आला आहे. पार्थ साबूने या परीक्षेत ‘कॉस्टिंग’ या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला सुवर्णपदक…

Read More

शिक्षकांना द्यावी लागणार टीईटी परीक्षा:नोकरी टिकवण्यासाठी 18 हजार शिक्षक 38 केंद्रांवर चाचणी देणार

एरवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. शासनाने सप्टेंबर २०२८ पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य केले असल्याने, नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे. आगामी रविवार, २८ जून रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती तालुक्यात ३८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १८ हजार ११९ शिक्षकांनी…

Read More

बांधकाम कामगार हाच समाज विकासाचा कणा- आ. राजळे:शासन योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत विस्तार; शेवगाव-पाथर्डीत 19.30 कोटींच्या निधीचे वाटप‎

बांधकाम कामगार हा खऱ्या अर्थाने समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. . महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी आयोजित भव्य संयुक्त लाभ वितरण मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

भारताला मागे टाकून तैवान 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला:नीलम मीना बंगालच्या नवीन मुख्य निवडणूक अधिकारी; 27 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. क्वाड देशांनी क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्कवर MoU वर स्वाक्षरी केली आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 2. तैवान जगातील 5वी सर्वात मोठा शेअर बाजार बनला 3. भारत आणि कॅनडाने ‘CEPA 2030’ लक्ष्य निश्चित केले नियुक्ती (APPOINTMENT) 4. नीलम मीणा यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती…

Read More