Headlines

निकृष्ट बियाणे विक्रीवर कृषी विभागाची कारवाई:हिंगोलीत 385 पैकी 34 नमुने फेल, 175 बॅगच्या विक्रीला स्थगिती

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात बियाणे कंपन्यांच्या बियाण्यांची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत ३८५ पैकी ३४ नमुने अप्रमाणित आढळून आले आहे. चालू वर्षात मे ते जुलै या कालावधीत विविध बियाणे कंपन्यांचे एकूण 385 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये मे महिन्यात…

Read More

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला मित्रपक्षाचाच दणका!:संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, नेमके प्रकरण काय?

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याच एका नेत्याने त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी ही नोटीस पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मित्रपक्षाकडूनच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने गायकवाड यांची राजकीय…

Read More

कॉरिडॉर आरिष्ट निवारणार्थ विष्णुयाग:पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून 7 दिवसीय यज्ञाचे आयोजन; 15 जून रोजी मिरवणूक‎

श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडोर रुपी अरिष्ट (संकट) निवारणार्थ आणि श्री पुरुषोत्तम मासाचे (अधिक मास) औचित्य साधून विशेष सात दिवसीय विष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तदिनात्मक विष्णूयागाच्या (यज्ञ) आज दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा विष्णूयाग दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११.३०…

Read More

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि ‘सेवा’ संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या जाणाऱ्या या देखण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. 20 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 53 प्रमुख सारस पक्षी अधिवास क्षेत्रांमध्ये पहाटे 4:45 ते…

Read More

5 doctors from Latur, Nanded now on CBI’s radar, pediatrician who gave space to paper setter Kulkarni for special class booked in Pune

मी ‘ट्यूशन एरिया’त उभा आहे. नीट पेपरफुटीमुळे हा परिसर ओस पडला आहे. सुमारे ५० हजार विद्यार्थी आपल्या गावी परतल्यामुळे दिवसाकाठी क्लासेसची फी, मेस, हॉस्टेल्समधून होणारी सुमारे २ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. २ जूनपर्यंत सर्व क्लासेस बंद ठेवण्यात आले आह . नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांची तयारी करून घेणारे ५५ पेक्षा जास्त क्लासेस आहेत. यामध्ये…

Read More

नागरदेवळे येथील शिबिरामध्ये २७० नागरिकांची केली मोफत नेत्रतपासणी:गरजूंना चष्म्यांचे वाटप, रक्तदाब व मधुमेहाचीही केली तपासणी‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर मातृत्व दिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील नागरदेवळे येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिला, गरजू नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करत सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली….

Read More

बजाजनगरात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू:पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हे दाखल, नातेवाइकांकडून हत्येचा संशय

बजाजनगरात सोमवारी (20 जुलै) पहाटे 30 वर्षीय कोमल योगेश मोरे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक अभियंता असलेल्या पतीनेच सासरच्या मंडळींच्या साथीने कोमलचा घात केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एम. वाळूज पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कोमल यांचा…

Read More

अंबाला येथे शिख-शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष:डीएसपीचा अंगठा तुटला, शिख नेत्यावरील हल्ल्यातील आरोपींच्या सुटकेची मागणी

हरियाणातील अंबाला येथे आंदोलन करणारे शीख-शेतकरी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांशी भिडले. ते पंजाबमधील खलिस्तानविरोधी नेते गुरसिमरन सिंग मंड यांच्यावर 6 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपींच्या सुटकेची मागणी करत होते. आंदोलकांनी दुपारी 1 वाजल्यापासून दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग अडवला होता. उशिरा संध्याकाळी पोलिसांनी महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष झाला. यात अंबाला येथील डीएसपी वीरेंद्र यांचा अंगठा तुटला,…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रकाश राज यांचे वादग्रस्त विधान:म्हटले- माहिती नाही चहा विकत होते की भीक मागत होते, ट्रोलर्स म्हणाले- तुम्ही देशासाठी काय केले?

दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी नरेंद्र मोदींच्या चहा विकण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आक्षेपार्ह विधानं केली आहेत. खरं तर, एका सोशल मीडिया युझरने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना लिहिले होते की, मला खात्री आहे की मोदी ना चहा विकणारे होते ना भिकारी, ते जन्मापासून खोटारडे…

Read More

संपाचा तिसरा दिवस; नागरिकांचे हाल:तहसील कार्यालयातून दाखले मिळत नाही- ग्रामस्थ त्रस्त‎

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातून प्राप्त होणारे दाखले नागरिकांना मिळणे बंद झाले असून आरोग्यसेवासुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. दरम्यान संपाबद्दल तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची…

Read More