पिंप्री शाळेत गुणवंत विद्यार्थी, नूतन सभापती-उपसभापती यांचा सत्कार:सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप, मान्यवरांची उपस्थिती
सिल्लोड तालुक्यातील पहिल्या आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंप्री येथे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता बनकर, उपसभापती भगवान आहेर व पंचायत समिती सदस्य सुमित्रा सुदाम बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच पिंप्री येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झाल्याने त्यांचा गौरव…