Headlines

खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल

स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा…

Read More

अमरावती व्हिडिओकांड, तब्बल 48 पोलिसांच्या एसआयटीमार्फत तपास:आरोपीसोबत केक कापणारे 3 पोलिस निलंबित, राष्ट्रीय महिला आयोगही गंभीर

मुलींशी आक्षेपार्ह वर्तन आणि व्हिडिओ प्रकरणाच्या तपासासाठी १० अधिकाऱ्यांसह ४८ पोलिसांची ‘एसआयटी’ स्थापन केली असून त्यांची ५-६ पथके तयार केली आहेत. ही पथके शोषणाच्या जागांची झडती घेत आहेत. दुसरीकडे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सह . आरोपीसोबत केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी एपीआय समीर शेख, पोलिस अंमलदार शुभम…

Read More

पुण्यात प्रेम संबंधातून महिलेची निर्घृण हत्या:पोत्यात मृतदेह ठेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, वकिलासह तिघांना अटक

अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात…

Read More

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य:नियम मोडणाऱ्या शाळांना 1 लाखाचा दंड अन् मान्यता रद्द; पंकज भोयर यांचा कडक इशारा

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि. १७…

Read More

पुण्यातील दत्त मंदिरात 25 लाख फुलांची सजावट:संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सव

पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई,…

Read More

संभाजीनगरमध्ये महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना गती:20 टक्के शहरातील वीज पुरवठा 6 तास खंडीत, नागरिकांना उकाड्याचा त्रास

छत्रपती संभाजीनगर शहरात महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. शुक्रवारी (१७ एप्रिल) शहरातील सुमारे २० टक्के भागात ४ ते ६ तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सध्या मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला….

Read More

ED raids AAP MP Ashok Mittal, searches at 10 places, action taken in Punjab-Haryana

Marathi News National ED Raids AAP MP Ashok Mittal, Searches At 10 Places, Action Taken In Punjab Haryana जालंधर2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक ईडीने बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोककुमार मित्तल आणि त्यांच्या कुटुंबातील शिक्षण संस्थांवर फेमा (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) उल्लंघनाच्या तपासांतर्गत सर्च ऑपरेशन केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जालंधर, आसपासचे भाग आणि गुरुग्राममधील सुमारे १०…

Read More

Nashik Corporate Jihad: TCS Appoints Deloitte, Trilegal for Inquiry

नाशिकमधील एका आयटी कंपनीत घडलेल्या कथित गैरप्रकारांनंतर राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच, आता या प्रकरणावर दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्य . या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी टीसीएसने मोठी पावले उचलली आहेत. टीसीएसच्या अध्यक्षा आणि सीइओ (COO) आरती सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली…

Read More

महिलांच्या आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही:महिला आरक्षणाच्या नावाखाली राज्यांची स्वायत्तता धोक्यात होती – विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक (संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक) लोकसभेत नामंजूर झाले आहे. यावरून आता राजकीय युद्ध पेटले असून, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आज फसला आहे,” अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया…

Read More

Indian-Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board

Marathi News National Indian Origin Vas Narasimhan Joins AI Firm Anthropic Board | Current Affairs 2026 2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल भारत मे महिन्यात ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करेल. अहवालानुसार,…

Read More