अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला; 6 पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ
मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अयान अहमद तनविर अहमद (वय 19) या मुख्य आरोपीला तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान आणि परतवाडा पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारी-कर्मचारी एकत्रीत येवून केक कापतानाचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ…