मनपा सत्ताधाऱ्यांमध्येच ‘सुंदोपसुंदी’:भाजप-शिंदेसेनेच्या नगरसेवकांची पोलिसांत धाव; भारुकांवर 2 गुन्हे, अग्रवालांविरुद्ध नाही
महापालिका स्थायी समिती सभापती तथा भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदे सेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात सोमवारी सभागृहात तसेच त्यानंतर बुधवारी झालेल्या वादाचे पडसाद गुरुवारीही उमटले. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भारुका यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले. मात्र भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, भारुका…