Headlines

Gold and Silver Price Hike August 2026; Rates Reach New Highs

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोने-चांदीच्या दरात आज म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2,735 रुपयांनी वाढून 1.48 लाख रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीचा भाव 931 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचला आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये केवळ 6 दिवसांत सोने…

Read More

एमआयएमच्या सहर शेख पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी:नगरसेवकपदावर संकट, तरी वानखेडेवर; सोशल मीडियावर ‘गेम ओव्हर’ पोस्ट

ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला आयपीएल सामना पाहण्यासाठी त्या मैदानात उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला…

Read More

देशात प्रथमच EV द्वारे वीजपुरवठा केला जाणार:IIT बॉम्बेने विकसित केले तंत्रज्ञान, केरळात सुरुवात; वीज बिलात 30% झाली घट

आता इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच EV ने प्रवास करण्यासोबतच त्याच्या बॅटरीचा वापर घरात वीजपुरवठा करण्यासाठीही करता येतो. मुंबईच्या ग्रिड इंटिग्रेशन लॅबने IIT कॅम्पसमध्ये तीन वर्षे प्रयोग केले. या काळात दिवसा इलेक्ट्रिक कार सौर पॅनेलद्वारे चार्ज होत असे आणि रात्री एका प्राध्यापकांच्या घरात वीजपुरवठा करत असे. या बॅटरीने घरातील सर्व उपकरणांचा भार उचलला आणि प्राध्यापकांच्या वीज बिलात…

Read More

नितीन गडकरी मेटा आणि एक्सवर खटला दाखल करू शकतात:थेनॉल वादाशी संबंधित डीपफेक व्हिडिओविरोधात मुंबई हायकोर्टाची मंजुरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आता मेटा प्लॅटफॉर्म्स, एक्स आणि गूगल एलएलसी (LLC) यांच्या विरोधात दिवाणी खटला दाखल करू शकतात. बॉम्बे उच्च न्यायालयाने सोमवारी गडकरींना इथेनॉल वादाशी संबंधित एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओ आणि डिजिटल कंटेंट (सामग्री) विरोधात कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. गडकरींनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, या व्हिडिओमध्ये त्यांना इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रम…

Read More

अमरावती:जादूटोण्याच्या संशयातून दिराकडून वहिनीचा खून

धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोबरगहू येथील ५८ वर्षीय महिलेचा शेतातून घरी परतत असताना गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २७) रात्री घडली. या प्रकरणी एलसीबी व धारणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी मृतक महिलेच्या दिराला अटक केली. मृतक महिला जादूटोणा करते, या संशयातून तीचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. समोती रामभाऊ कासदेकर…

Read More

'पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे…':नवनीत राणांचे स्टेटस चर्चेत, रवी राणा आणि भाजपमधील वादानंतर नेमका रोख कोणावर?

अमरावतीच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांचे एक नवे व्हॉट्सअॅप स्टेटस राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. ‘पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे… इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे….’ असे सूचक स्टेटस त्यांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांतील त्यांचे हे दुसरे लक्षवेधी स्टेटस…

Read More

दर्यापूर एसटी आगारात आमदार लवटे यांची झाडाझडती:व्यवस्थापकावर अनियमिततेवरून प्रश्नांची सरबत्ती, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्या

आमदार गजानन लवटे यांनी गुरुवारी दर्यापूर येथील एसटी आगाराला अकस्मात भेट दिली. यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दर्यापूर डेपोचे व्यवस्थापक स्थानिक रहिवासी असल्याने कर्मचाऱ्यांशी हुकूमशाही पद्धतीने वागतात. ते स्वतःचा कार्यभाग चांगला ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करतात. रजा बिनपगारी मंजूर करणे, रजा प्रलंबित ठेवणे, दोन…

Read More

हरलीन सेठी स्वतःला सुंदर मानत नव्हती:म्हणाली- ‘ब्रोकन’ने आयुष्य बदलले; प्रेक्षकांच्या कौतुकामुळे आत्मविश्वास मिळाला, स्वतःवर प्रेम करायला शिकले

सहज भावणारा चेहरा, दमदार अभिनय आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हरलीन सेठीने आपल्या प्रत्येक भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’, ‘कोहरा’, ‘बॅड कॉप’ आणि ‘डॉक्टर्स’ यांसारख्या प्रोजेक्ट्सनंतर आता ती ‘शक’मध्ये दिसत आहे. आपल्या भूमिकांमधून हरलीनने सिद्ध केले आहे की, तिला स्वतःला केवळ नायिकेच्या पारंपरिक प्रतिमेपुरते मर्यादित ठेवायचे नाही. दैनिक भास्करशी झालेल्या विशेष संवादात…

Read More

मुद्रांक शुल्कातून चार महिन्यांत 22 हजार कोटींचा महसूल:गेल्या वर्षीपेक्षा 17 टक्के अधिक, मालमत्ता व्यवहारांना गती

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) 22 हजार 128 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत महसुलात 3 हजार 250 कोटी रुपयांची, म्हणजेच 17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. रेडी-रेकनर दरांमध्ये कोणताही बदल न करता ही वाढ साध्य झाली आहे. राज्य शासनाने…

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More