Headlines

तिवसा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर:कान, नाक, घसा, दमा आणि नेत्रविकारांची तपासणी

तिवसा येथील गौरखेडेपुरा येथील आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. या शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक आणि घसा यांसारख्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या तपासणीदरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रदोषांविषयी माहिती देण्यात आली. काही रुग्णांची…

Read More

‘महाराजस्व’ मधून प्रलंबित दाखल्यांचे वाटप‎:पंढरपूर, मंगळवेढा, वैराग, नाझरे महसूल मंडळ विभागात‘महाराजस्व’च्या माध्यमातून सेवेत गतीमानता‎

शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत वैराग येथे शुक्रवारी विशेष शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी सोलापूर य . या शिबिरास वैराग मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी महसूल विभागाच्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, नोंदी…

Read More

आज शेअर बाजारात फ्लॅट व्यवहार:सेन्सेक्स 77,650 आणि निफ्टी 24,200 वर, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 30 जुलै रोजी शेअर बाजारात फ्लॅट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 77,650 आणि निफ्टी 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये अधिक खरेदी आहे. तर बँकिंग आणि रिअल्टी शेअर्समध्ये विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 29 जुलै रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹9,400 कोटींचे शेअर्स विकले…

Read More

मोहालीत युवतीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली:स्कूटीवरून आली; बॅगमधून आधार कार्ड आणि लंच बॉक्स मिळाला, अंबाला येथील रहिवासी

मोहालीच्या सिटी सेंटरमध्ये एका तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. पोलिसांना तरुणीची बॅग मिळाली आहे. त्यात मोबाईल आणि इतर सामान सापडले आहे. तरुणी अंबालाची रहिवासी आहे. तरुणीला झिरकपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिची प्रकृती गंभीर आहे. तरुणीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सिटी सेंटर चंदीगड एअरपोर्ट रोडवर स्थित आहे….

Read More

बेरोजगार तरुण म्हणजे झुरळ!:मत व्यक्त करणाऱ्यांची तुलना झुरळांशी करणे अस्वीकारार्ह; सरन्यायाधीशांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवरच हल्ले करतात, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळासह विविध क्षेत्रांतील जाणकांनी संमिश्र व्यक्त केले आहे. भारतात आपले विचार प्रकट करणाऱ्यांची तुलना झुरळांशी करणे अजिबात स्वीकारार्ह…

Read More

पहिल्या टप्प्यात 429 शाळांची पटपडताळणी,:'आधार''मुळे बोगस पटसंख्येला बसणार चाप; अकरा तालुक्यात पथकांची नियुक्ती‎

सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित साडेचार हजार शाळांमध्ये शनिवार (दि.११) पासून पटपडताळणी व संकलित मूल्यमापन परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. या प्रक्रियेत आतापर्यंत शहरातील ३०९ शाळांपैकी १२० शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी झाली. तर, जिल्हा परिषदेच्या २७७३ पैकी ४२९ शाळांची पटपडताळणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.​ या मोहिमेसाठी महापालिकेद्वारे ४४ कर्मचाऱ्यांची विशेष…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Hindu Festivals & GDP Controversy

संजय राऊतांचा प्रवास गाढवावर बसून सुरू आहे हे महाराष्ट्र बघतो आहे. रोज सकाळी गाढवावर बसत गाढवासारखी बडबड करण्याचे काम राऊत करत आहे. कमिशन खाणारे उद्धव ठाकरेंचे सरकार होते. सरकारकडून डीजेबद्दलची भूमिका स्पष्ट आहे, की हिंदूच्या सण आले की त्याला विरोध क . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी जीडीपीबाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊतांना…

Read More

तिकीट दरात सूट:सवलतीत एसटी प्रवास करण्यासाठी१ आॅक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्ती

महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवर्गांतील प्रवाशांना एसटी प्रवासात शासकीय सवलती आता स्मार्ट कार्डद्वारेच मिळणार आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सुमारे २ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहे. यापूर्वी १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन…

Read More

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल‎चालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना‎

हॉटेलवर बसलेल्या एकास‎ अनैतिक संबंधातून मारहाण होत ‎‎‎असताना भांडण ‎‎‎सोडविण्यास ‎‎गेलेल्या हॉटेल ‎‎‎चालकास तू‎‎मध्ये पडू नको, ‎‎‎म्हणत चाकूने ‎‎‎भोसकून खून‎‎केल्याची घटना‎कदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान ‎घडली. विलास नवनाथ घुले (वय‎२५, रा. टाकळी, ता. केज) असे‎खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.‎ टाकळी (ता. केज) येथील मृत‎विलास घुले व आकाश चाळक हे‎भागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.‎२० जून रोजी कदमवाडी…

Read More

जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ:अनेक दिवसांच्या त्रासानंतर नागरिकांना दिलासा; वाहतूक हाेणार सुलभ‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (दि. ४) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जायखेडा–बिजोटे हा परिसरातील दळणवळणाच्या…

Read More