Headlines

बनावट व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर राहुल रॉयचा संताप:म्हणाला- रस्त्यावर राहणारा बेघर नाही, माझ्याकडे घर-गाडी आहे, पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या राहुल रॉयला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्याने व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे, तरीही अनेक लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. आता काही लोकांनी अभिनेत्याला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली काही बनावट व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. हे पाहून अभिनेता संतापला. त्याने द्वेष करणाऱ्यांना आणि ट्रोलर्सना फटकारत पुन्हा एकदा स्पष्ट विधान केले आहे.बनावट…

Read More

शिवरस्त्यातील अडथळा दूर; वयोवृद्ध शेतकऱ्याच्या उपोषणाला मिळाले यश, प्रशासन नमले, शिवरस्ता खुला करून मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात‎

शिवरस्ता तातडीने खुला करून देण्याची मागणीसाठी राळेगणसिद्धी येथील शेतकरी भाऊ भागचंद गाजरे यांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी (५ ऑगस्ट) मागे घेतले. गाजरे यांच्या एकाकी लढ्याला पाचव्या दिवशी यश आले. शासनाच्या मात . दरम्यान, गाजरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (२ ऑगस्ट) नायब तहसीलदार कारखिले यांनी गाजरे यांची भेट घेऊन सदर…

Read More

भातकुलीत जलजीवन मिशनचे जलकुंभ शोभेचे बाहुले:दोन वर्षांपासून पाईपलाईन नाही, अनेक गावांना 4 ते 6 दिवसांनी पाणी

अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. जलजीवन मिशन योजनेचे नियोजन कोलमडले असून, नागरिकांना ४ ते ६ दिवसांनी अपुरे आणि खारट पाणी मिळते. दोन वर्षांपूर्वी बांधलेले जलकुंभ पाईपलाईनअभावी कोरडेच आहेत. अमरावती जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. भातकुली तालुक्यातील आसरा, टाकळीखेडा शंभा, वाठोडा…

Read More

शनी जयंतीला 16 मे रोजी चौथऱ्यावरून दर्शन बंद:शनि जयंती, शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग असल्याने भाविकांची राहणार गर्दी‎

शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रशासन आणि देव . देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार सोनाली…

Read More

आयसीटी योजनेतून जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब:वाशिंबे शाळेत 23 लाखांच्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारेझाली खुली‎

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक…

Read More

गणेशोत्सवात कॉरिडॉर का नको? यावर परिसंवादात मंथन:पश्चिमद्वार येथील गणेश सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम, मान्यवरांना सहभागी करून घेत साधला जनतेशी संवाद

श्री गणेश सेवा गणेशोत्सव मंडळ, पश्चिम द्वार, पंढरपूरच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘पंढरपूर कॉरिडॉर का नको?’ या विषयावर प्रश्नोत्तरी परिसंवाद संपन्न झाला. रविवारी (दि. २०) रोजी करण्यात आले. रात्री ८ ते १० या वेळेत झालेल्या या परिसंवादात पंढरपूर तीर्थक् . विषयमांडणीत परिणामाबाबत चिंता व्यक्त पंढरपूरमधील प्राचीन श्री मल्लिकार्जुन मंदिरासह काही मठ-मंदिरांवर प्रस्तावित प्रकल्पांचा परिणाम होण्याची शक्यता असल्याची…

Read More

भगवंत प्राप्तीसाठी नामस्मरण सर्वात श्रेष्ठ- चव्हाण महाराज:जळकोट येथे हासुरे मित्रमंडळातर्फे आषाढीनिमित्त प्रवचन‎

जळकोट येथील भीमाशंकर हासुरे मित्रमंडळाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त चव्हाणवाडी येथील हभप. शिवाजी चव्हाण महाराज यांच्या प्रवचन झाले.त्याचबरोबर वारकरी व नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले. जळकोट येथे झालेल्या कार्यक्रमात प्रथम श्री विठ्ठल – रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तंटामुक्त अध्यक्ष यशवंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, सामाजिक कार्यकर्ते बबन मोरे यांनी मनोगत व्यक्त…

Read More

बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी मंत्री शिरसाठ यांची चर्चा:मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; उपोषण मागे घेण्याची विनंती केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी १४ वा दिवस होता. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले असून, आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आंदोलनाच्या १४ व्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या शासकीय निवासस्थानी…

Read More

स्कूल ठीक करो अभियान टीमला पोलिसांकडून अडवणूक:काटोल तालुक्यातील लाडगाव शाळेच्या पाहणीवेळी घटना

नागपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला पोलिसांच्या अडवणुकीचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी काटोल तालुक्यातील लाडगाव येथील शासकीय शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियानाच्या टीमला स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची टीम ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक आणि…

Read More

अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:विद्यार्थ्यांवरील अन्याय अन् चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईसाठी उद्या मनसेचे आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि मुंबईतील चेंबूर येथे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेलेला बळी, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “आंदोलकांवर लाठ्या चालवणारे पोलीस ‘कायर’ आहेत आणि बीएमसीच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पंतप्रधान मोदींपेक्षाही जास्त इगो आहे,” असा घणाघात देशपांडे यांनी केला….

Read More