Headlines

गुगल चीनमधील पिक्सेल-फोनचे उत्पादन बंद करू शकते:भारताला निर्यात केंद्र बनवेल, वैष्णव म्हणाले- ॲपलसोबत इतर उत्पादने बनवण्यावरही चर्चा

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले की, गूगल निर्यात करण्यासाठी पिक्सेल फोनसह आपल्या उपकरणांच्या उत्पादनाचा मोठा भाग चीनमधून भारतात स्थलांतरित करू शकते. याव्यतिरिक्त, अमेरिकन टेक कंपनी ॲपलसोबतही देशात आयफोन व्यतिरिक्त इतर उत्पादने बनवण्यावर चर्चा सुरू आहे. वैष्णव यांनी सांगितले की, सरकार ॲपलच्या सतत संपर्कात आहे. गूगल चीनमधून पूर्णपणे गाशा गुंडाळणार गूगलने 2023…

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy; FWICE Ban Row

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीर सिंह यांच्या विरोधात जारी केलेला नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची घोषणा केली आहे. बुधवारी FWICE ने पत्रकार परिषदेनंतर अधिकृत निवेदनात म्हटले की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) च्या हस्तक्षेप आणि विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेने सांगितले की,…

Read More

20 दिवसांचा रिॲलिटी शो संपला:जरांगेंच्या उपोषणावर सदावर्तेंचा घणाघात, म्हणाले- आता पूर्वीसारखी हवा राहणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आपले २० दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. या संपूर्ण घडामोडींवरून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. जरांगेंचे हे आंदोलन म्हणजे लोकांच्या हिताचा लढा नसून, एखाद्या टीव्ही मालिकेसारखा दरवर्षी ठरवून येणारा नवा ‘सीझन’ असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. ठरवून केलेला राजकीय ‘शो’ पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते…

Read More

Raj Thackeray Cryptic Post On Maharashtra Politics; Controversy Update

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्याशा पोस्टने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केवळ “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…” . विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या या पोस्टची वेळही चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6वे अखिल…

Read More

संजय राऊत आता 'संपत राऊत' झालेत:उबाठा गट काँग्रेसची सुपारी घेऊन मैदानात, लाडकी बहीण योजना महायुती सरकार बंद पडू देणार नाही- बन

संजय राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय सुरू आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. जनतेने त्यांच्या पक्षाला अडगळीत टाकले आहे. संजय राऊत हे आता ‘संपत राऊत’ झाले असून त्यांनी भाजपच्या अडचणी शोधण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला…

Read More

सुकेशने जॅकलिनला तुरुंगातून पत्र लिहिले:म्हटले- प्रेम आणि युद्धात सर्व माफ; अभिनेत्रीने साक्षीदार बनण्यासाठी अर्ज केला होता

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने माफीचा साक्षीदार (अप्रूवर) बनण्यासाठी अर्ज केला असताना, आरोपी सुकेश चंद्रशेखरने तिला तुरुंगातून पुन्हा पत्र लिहिले आहे. 21 एप्रिल रोजी लिहिलेल्या या पत्रात सुकेशने जॅकलिनला ‘बेबी बोम्मा’ आणि ‘माय जॅकी’ असे संबोधले. पत्रात त्याने लिहिले की, प्रेम आणि युद्धात सर्व काही योग्य आहे आणि काहीही झाले तरी तो…

Read More

छत्रपती संभाजीनगर शहरात 33 तासांत 46 मिमी पावसाची नोंद:अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट

शहरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत ३२.३, तर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.७ असा एकूण ३३ तासांमध्ये शहरात ४६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात २३३.२ मिमी अपेक्षितच्या तुलनेत २२८.९ मिमी (९८.२ टक्के) पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही पाऊस झाला. मात्र, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे संभाजीनगरातील सलीम…

Read More

पंजाब पोलिसांच्या ASIच्या हत्येचा व्हिडिओ:गुरुदासपूरहून स्कूटरवरून ड्यूटीवर येत होते, हल्लाखोरांनी अमृतसरमध्ये चालत्या बाइकवरून गोळ्या झाडल्या

पंजाब पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) जोगा सिंग यांच्या हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ASI जोगा सिंग स्कूटीवर बसून गुरदासपूरहून अमृतसरला ड्युटीवर जात आहेत. त्यांनी तोंडावर परना (कपडा) गुंडाळला आहे. अचानक त्यांच्या बाजूने हल्लेखोर बाईकवर येतात. त्यापैकी एका बाईकस्वाराने ASI ला गोळी मारली, जी त्यांच्या खांद्यावर लागली. यानंतर ASI स्कूटीसह घसरून रस्त्यावरून खाली पडतात….

Read More

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎

महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎…

Read More

डॉ. शेषराव पाटील यांच्या 'रानफुले' काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते

पुणे येथे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांच्या ‘रानफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते, असे मत व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिवस आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यविश्व प्रकाशनने वनभवन, गोखलेनगर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन…

Read More