विधान परिषद, भाजप 3 तर शिंदेसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी 1 जागा लढणार:पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेच्या चिवटेंचे बंड; भाजपच्या ‘नाशिक पॅटर्न’चे उट्टे काढण्याची रणनीती
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. त्याचे महायुतीचे जागावाटप जाहीर झाले. त्यानुसार भाजप पुण्यातील शिक्षक, पदवीधर तसेच नागपूर पदवीधर तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना (शिंदे) आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी अजि . त्याचे उट्टे काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी (विशेष अधिकारी) मंगेश चिवटेंनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आपण…