Headlines

47 हजारांवर महिला शेतकऱ्यांची नोंदणी:अक्कलकोट आघाडीवर तर इतर तालुक्यात दिसला निरुत्साह‎

शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या हाताला आता अधिकृत ओळख मिळणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला सक्षमीकरण धोरण व अधिनियमानुसार आता महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना…

Read More

दिल्लीत कारने वृद्ध दाम्पत्याला उडवले:दोघेही हवेत उडून रस्त्यावर पडले; महिला चालकाला अटक, क्रेटातून उतरून जखमी पाहिले अन् झाली पसार

दिल्लीतील कीर्ती नगरमध्ये मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला क्रेटा कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडले. हा अपघात आर्य समाज मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी झाला. पोलिसांनी शनिवारी घटनेची माहिती दिली. ७९ वर्षीय दयानंद तंगरा आणि ७१ वर्षीय कुसुम तंगरा अशी वृद्ध…

Read More

जिल्ह्यात दुष्काळामुळे 75 हजार घरकुलांची कामे ठप्प:39000 घरांचा श्रीगणेशाच नाही, पाणीटंचाई अन् बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरांचे स्वप्न अपूर्ण‎

. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिकापाठोपाठ आता ग्रामीण भागातील बेघरांच्या हक्काच्या घरांची बांधकामेही ठप्प झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून पहिला हप्ता जमा होऊनही पाण्याची तीव्र टंचाई आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७५,०९९ घरकुलांची कामे रखडली आहेत. सुमारे ३९ हजार लाभार्थींनी अजून…

Read More

आनंदवन महोत्सव:पैशांच्या आकड्यांपेक्षा गावाचा श्वास सर्वाधिक महत्त्वाचा, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे प्रतिपादन‎

टर्नओव्हर वाढला, रस्ते काँक्रीटचे झाले, उंच इमारती उभ्या राहिल्या म्हणून विकास झाला, असे मानण्याची वेळ आता संपली आहे. विकासाच्या नावाखाली गावची माती, पाणी, हवा आणि जैवविविधताच गमावली तर हातात उरणार तरी काय? ‘पैसा नव्हे, खेड्यांची परिसंस्था वाचवा!’ असा थेट संदेश कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी दिला. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आयोजित ‘आनंदवन वनमहोत्सव-२०२६’मध्ये मुक्तसंवाद…

Read More

टंचाईच्या छायेत फुलशेती; अडीच हजार हेक्टरवर संकट:पावसाची 32 टक्के कमतरता, दसरा-दिवाळीतील दरांवर परिणामाची शक्यता‎

कृषी विभागाच्या खरीप अंतिम पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात २,५३९.८५ हेक्टरवर फुलपिकांची पेरणी नोंदली आहे. मात्र जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट, वाढती पाणीटंचाई आणि पुढील काळात कमी पावसाचा अंदाज यामुळे ही फुलशेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सुमारे १,१४८.२० हेक्टरवर पेरणी होती. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात सरासरीच्या ६७.५ टक्के पाऊस झाला असून सुमारे…

Read More

यूपीच्या लखनऊत पूर, 10 हजार लोकांचे स्थलांतर:बिहारमध्ये 27 मृत्यू, 20 बेपत्ता; राजस्थान, एमपीसह 4 राज्यांतून मान्सूनने घेतला निरोप

उत्तर प्रदेशात पाऊस थांबला आहे, मात्र नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. ११ जिल्ह्यांमध्ये १० नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने ४० हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. १० हजार लोकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. गल्लीबोळांतून नावाही चालवाव्या लागत आहेत. बिहारमध्ये पुराशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत २७…

Read More

यंत्रणा गावोगावी, पण पंचनामे पूर्ण फक्त 20% शेतकऱ्यांचेच:जिल्ह्यात 2.34 लाख शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पूर्ण‎

. खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ‘ट्रिगर १’ लागू झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया गावपातळीवर सुरू झाल्याचे चित्र असले, तरी प्रत्यक्ष बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या नोंदणीचे प्रमाण मात्र अत्यंत कमी असल्याचे २ ऑक्टोबर रोजीच्या अधिकृत पंचनामा अहवालातून ही बाब समोर येते. जिल्ह्यातील एकूण १,६१० गावांपैकी १,५५२ गावांत पंचनामे सुरू करण्यात आली,…

Read More

महिनाभर संसार अन् नवरी निघाली 4 लेकरांची माय!‎:चार लाख रुपये रोख घेऊन मुंबईतील तरुणीचा राहुरीतील तरुणाशी विवाह‎

लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून चिंताक्रांत झालेल्या राहुरी तालुक्यातील एका तरुणाची नवरी शोधण्याच्या नादात तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईच्या एका महिला एजंटने दाखवलेल्या नवरीशी मोठ्या उत्साहात लग्न लावून दिले खरे, पण महिनाभरानंतर कळाले नववधु आधीच विवाहित असून तिला चार मुलेही आहेत. तिचे पितळ उघडे पडताच नवरदेवासह कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच…

Read More

बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण:पालकमंत्री विखे यांनी केले बचतगटांचे कौतुक, नारीशक्ती अधिवेशनाचे उद्घाटन‎

महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग हा केवळ गरज नसून सहकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक शिस्त आणि व्यवहाराचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. या बचतगटांना सहकार क्षेत्राशी जोडून महिलांना अधिक संधी दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. सहकार भारतीच्यावतीने शिर्डी येथे आयोजित दोन दिवसीय ‘नारीशक्ती…

Read More

रिपोर्ट- AIने मिनिटांत सायबर हल्ले, सरकारे टॉप टार्गेट्स:संरक्षण क्षेत्रात रॅन्समवेअर 5 पट वाढले; व्हॉइस फिशिंग 502% वाढली, क्यूआर फिशिंगचे 14.5 कोटी हल्ले

AI ने कामाचा वेग वाढवण्यासोबतच सायबर हल्ल्यांचा वेगही अनेक पटींनी वाढवला आहे. पूर्वी एखाद्या प्रणालीवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना अनेक दिवस लागत असत, मात्र आता AIच्या मदतीने प्रणालीतील कमकुवत दुवे शोधणे आणि माहिती चोरण्याचे काम अतिशय वेगाने होत आहे. मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स रिपोर्ट 2026 नुसार, भारताचा जगातील सर्वाधिक सायबर प्रभावित देशांच्या टॉप-7 यादीत समावेश आहे. जगभरात…

Read More